पुण्यात मध्यरात्री:मद्यधुंद डम्पर चालकाने पदपथावर झोपलेल्या ९ जणांना चिरडले,तिघे ठार

पुणे – पुणे- काल रात्री 12.30 च्या सुमारास पुण्यात फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुण्यातील या अपघाताने सगळीकडे खळबळ उडाली…

तुळजापूरमध्ये शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; पोलिसांवर गंभीर आरोप

तुळजापूर – बारुळ येथील शेतकरी सचिन ठोंबरे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. ठोंबरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १४ नोव्हेंबर रोजी त्यांच्या शेतात घुसून अंबादास पाचरूडकर आणि देविदास पवार यांनी…

आरोपींना कठोर शिक्षा होईपर्यंत आम्ही देशमुख कुटुंबियासोबत – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

बीड – मस्साजोग ता. केज जि. बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांची दि. 09/12/2024 रोजी निर्घुण हत्या करण्यात आली. याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानमंडळासह सर्वत्र पडले. खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आज…

सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात सखोल तपास करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, खासदार ओमराजे निंबाळकर

बीड – मस्साजोग (ता .केज) चे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात सखोल तपास करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी व देशमुख कुटुंबाला न्याय देणे बाबत राज्य सरकारला आदेश द्यावेत…

अवैध वाळू वाहतुकीवर पंढरपूर महसूल प्रशासनाची कारवाई दोन टिपर व एक पिक अप जीप जप्त

पंढरपूर :- अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यात महसूल विभागाच्या भरारी पथकाव्दारे गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील भीमा नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन…