सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात सखोल तपास करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, खासदार ओमराजे निंबाळकर

Spread the love

बीड – मस्साजोग (ता .केज) चे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात सखोल तपास करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी व देशमुख कुटुंबाला न्याय देणे बाबत राज्य सरकारला आदेश द्यावेत अशी मागणी धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे आज पत्राद्वारे केली.

  • Related Posts

    मोटरसायकलसह तांब्याची तार चोरणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) -: पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार पोह/1431 गादेकर, पोह/1459 शिंदे, पोना/1631 ढगारे, पोअं/1029…

    पाच चोरीच्या मोटरसायकलींसह आरोपी गजाआड – धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची कौतुकास्पद कारवाई

    Spread the love

    Spread the loveपोलिसांचं ‘स्वातंत्र्य’ बनतंय गुन्हेगारांचं संकट – एसपी रितू खोखर यांच्या शैलीची झलक धाराशिव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून चोरी केलेल्या पाच मोटरसायकलींसह एका आरोपीला अटक करून धाराशिव स्थानिक…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *