ऑनलाइन रम्मीच्या विळख्यातून कुटुंबाचा अंत — पत्नी व दोन वर्षाच्या मुलाचा खून करून तरुणाची आत्महत्या
पोलीस अधीक्षक रितू खोखर तत्काळ घटनस्थळी दाखल धाराशिव (प्रतिनिधी) -: धाराशिव तालुक्यातील बावी या गावात एका 29 वर्षीय तरुणाने ऑनलाइन जुगारामुळे निर्माण झालेल्या कर्जबाजारीपणाच्या तणावातून स्वतःच्या पत्नी व दोन वर्षाच्या…
जिल्ह्यात ५० लक्ष वृक्ष लागवडीचा संकल्पएकाच दिवशी करण्यात येणार १५ लक्ष वृक्षांचे रोपण
वृक्ष लागवडीच्या समन्वयासाठी विविध समित्या व पथकांची नेमणूक धाराशिव – यंदाच्या सन २०२५ च्या पावसाळ्यात जिल्ह्यात ५० लक्ष वृक्षांची लागवड करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येणार आहे.यामध्ये जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायती व…
कर्नाटक येथील आर्मीच्या जवानाकडून पहिला पगार श्री.आई तुळजाभवानी चरणी अर्पण
तुळजापूर – : कर्नाटक येथील भाविक रमेश भिमाप्पा आरेप या जवानाने भारतीय सैन्यदलात भरती झाल्यानंतर आपल्या पहिल्या वेतनातून एकूण 21000 रुपये श्रीतुळजाभवानी चरणी अर्पण केले. रमेश हे नुकतेच सैन्यदलात भरती…
धाराशिवच्या विकासाला ब्रेक? महायुतीत अंतर्गत बेबनावाचे संकेत
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी निधी वितरणासाठी पाठपुरावा न केल्याने पालकमंत्री प्रताप सरनाईक नाराज; थेट मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील विकासकामांवर गती येण्याऐवजी राजकीय असहमतीचा ब्रेक लागल्याचे चित्र समोर…
इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा
न्याय द्या न्याय द्या मारुतीला न्याय द्या फरार मुख्य आरोपीसह सर्व आरोपींना फाशी द्यावी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी धाराशिव दि.१३ (प्रतिनिधी) – धाराशिव शहरातील शाळकरी बहिणीची छेड काढणाऱ्या नराधम…
शिवराज्याभिषेक रिक्षा समिती धाराशिवच्या वतीने विना कागदपत्र, विना परवाना ऑटोरिक्षांवर कठोर कारवाई करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी धाराशिव आणि पोलीस वाहतूक नियंत्रण शाखा धाराशिव यांना निवेदन.
धाराशिव (प्रतिनिधी ) – शिवराज्याभिषेक रिक्षा समिती धाराशिवच्या वतीने धाराशिव शहरातील सर्व परवानाधारक ऑटो रिक्षा चालक-मालकांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय धाराशिव तसेच पोलीस वाहतूक नियंत्रण शाखा धाराशिव यांना निवेदन दिले…
तुळजापूर व धाराशिव येथील एस.टी बसस्थानकाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची चौकशी करणार – परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक
धाराशिव दि.१२ जुन – प्रवासी जनता व विविध प्रसार माध्यमांनी धाराशिव व तुळजापूर येथील एसटीच्या बस स्थानकाच्या निकृष्ट दर्जाबाबत तक्रारी नोंदवलेल्या आहेत.या तक्रारीची गंभीर दाखल घेऊन या दोन्ही बसस्थानकाच्या बांधकामाची…
फसव्या घोषणा करणाऱ्या सरकारच्या नेत्यांना आता दारात उभ करु नका – आमदार कैलास पाटील यांचे जनतेला आवाहन
महायुती सरकारला दिलेल्या आश्वासनांचा विसर; ठाकरे सैनिक रस्त्यावर, धुळे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक खोळंबली धाराशिव येथे ठाकरे सैनिकांचे जोरदार चक्काजाम आंदोलन धाराशिव (प्रतिनिधी) – दि.12: निवडणूक काळात फसव्या घोषणांची खैरात करत सत्तेत…
आषाढी वारीसाठी एसटी महामंडळाची विशेष तयारी; राज्यभरातून ५,२०० विशेष बसेस
पंढरपूर, ११ जून — आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने भाविकांच्या सोयीसाठी ५,२०० विशेष बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक…
अष्टविनायक चौक ते बाबर चौक दरम्यानचे रस्त्यातील पोल हटविले शिवसेना शहर संघटक प्रशांत (बापू) साळुंके यांच्या पाठपुराव्याला यश
धाराशिव दि.११ (प्रतिनिधी) – शहरातील प्रभाग क्रमांक चार मधील अष्टविनायक चौक ते बाबर चौक या कच्च्या रस्त्यावर मजबूत व दणकट तसेच टिकाऊ हॉट मिक्स डांबरीकरण करण्याचे काम सुरू आहे. मात्र…








