शिवसेना शहर संघटक प्रशांत (बापू) साळुंके यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.

Spread the love

 धाराशिव – यावेळी मा.आमदार कैलास घाडगे पाटील व धनंजय नाना शिंगाडे  शहर प्रमुख सोमनाथ गुरव, नाना घाटगे ,बाबू भाई ,पत्रकार चंद्रसेन बाबा, सुधीर पवार, अमजद सय्यद, मल्लिकार्जुन सोनवणे , प्रशांत मते तसेच मित्र परिवार नातेवाईक यांचें उपस्थितीत संपन्न झाला.

शिवसेना सहसंपर्कप्रमुख मा. नंदू (भैया)राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख सूरजजी साळुंके ,भाजप नेते मा. दत्ताजी कुलकर्णी, शिवसेना नेते मां दत्ताजी बंडगर ,काँग्रेस नेते मा. खलील सय्यद सर यांनी फोनवरून शुभेछा दिल्या.

 मित्र दत्ता सोकांडे, युवराज राठोड, मा. पवार साहेब, रोहित गाबने, अजित बाकले ,गणेश पाटील ,प्रताप शेंडगे, संकेत बागल, प्रतीक कदम, जमशेर पठाण ,पाशा शेख ,सलीम सय्यद, संतोष यादव ,बालाजी गवळी , किशोर कोकने ,प्रमोद कदम, राठोड सर यांच्यासह असंख्य मित्र परिवार उपस्थित होता.

  • Related Posts

    क्लिन समता ग्रीन समता गणेश मंडळा तर्फे आरोग्य व रक्तदान शिबीर संपन्न..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव:- समता नगर क्लिन समता ग्रीन समता गणेश मंडळा कडुन महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य उपक्रमाच्या आयोजनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य हितासाठी नगर सेवक नाना घाटगे यांनी महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग…

    मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा मुख्य शासकीय समारंभ 17 सप्टेंबरला – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज. मराठवाड्याच्या मुक्तीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा ७८ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *