पिंपळे गुरव येथील भाविकाची तुळजाभवानी चरणी अनोखी सेवा; अर्धा किलो चांदीचे दागिने अर्पण

तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी पुण्यातील पिंपळे गुरव येथील एका भाविकाने अर्धा किलो वजनाचे चांदीचे दागिने (वाहिक) अर्पण करत आपली अढळ श्रद्धा व्यक्त केली आहे. या दागिन्यांमध्ये…

‘राजा शिवाजी’च्या यशासाठी रितेश-जेनेलिया देशमुख तुळजाभवानीच्या चरणी लीन!

तुळजापूर – महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज देशभरात प्रदर्शित झालेल्या ‘राजा शिवाजी’ या बहुचर्चित चित्रपटाच्या यशासाठी अभिनेते-दिग्दर्शक रितेश देशमुख आणि निर्माती-अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. छत्रपती…

पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस दलात नव्या वाहनांचा लोकार्पण सोहळा कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम होणार

धाराशिव – जिल्ह्यातील पोलीस दलाची कार्यक्षमता,गतिमानता आणि आपत्कालीन प्रतिसाद अधिक प्रभावी करण्यासाठी विविध अत्याधुनिक वाहनांचा समावेश करण्यात आला असून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या नव्या वाहनांचे…

समृद्ध,सक्षम आणि आत्मनिर्भर महाराष्ट्र घडवण्यासाठी धाराशिव विकासाच्या नव्या युगातपालकमंत्री प्रताप सरनाईक

६७ वा महाराष्ट्र स्थापना दिवस साजरा धाराशिव – महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात विकास,डिजिटल परिवर्तन, उद्योगवाढ,आरोग्य सुविधा आणि लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे प्रगतीचा नवा अध्याय सुरू झाला…

धोत्री येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न.

तुळजापूर :- शांतीदूत तरुण मित्र मंडळ धोत्रीच्या आयोजित विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त मौजे धोत्री गावात जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी…

आपुलकी संस्थेकडून सन्मान ,,,

        समाजाचं देणं हे अभिप्रेत वाक्य घेऊन देशाची सेवा आर्मी क्षेत्रा मधून उत्कृष्ट अशी कामगिरी करणारे ,आपुलकी संस्थेकडून सन्मान ,,, विश्व प्रशांत न्यूज प्रतिनिधी धाराशिव आर्मी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी…

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय; तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांच्या नेतृत्वाखाली ३० तासांची झुंज यशस्वी,तेरणा नदीत बुडालेल्या अमरचा मृतदेह अखेर सापडला; तेर गावावर शोककळा..

विश्व प्रशांत न्यूज प्रतिनिधी…. धाराशिव तालुक्यातील तेर येथे संत गोरोबाकाका मंदिराजवळ तेरणा नदीच्या पात्रात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल ३० तासांच्या अथक, समन्वयित आणि शर्थीच्या प्रयत्नांनंतर अखेर सापडला. या संपूर्ण घटनेत…

राज्यातील बालकांच्या संरक्षणासाठी रेल्वे पोलीस स्थानकासह सर्व पोलीस स्थानकातील कार्यालयांमध्ये ‘विशेष बाल पोलीस पथक कक्ष’ स्थापन करण्याचे निर्देश

राज्यातील बालकांच्या संरक्षणासाठी रेल्वे पोलीस स्थानकासह सर्व पोलीस स्थानकातील कार्यालयांमध्ये ‘विशेष बाल पोलीस पथक कक्ष’ स्थापन करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी दिले आहेत.…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य मिरवणूक

डी. एस. ग्रुपच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन धाराशिव, – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त धाराशिव शहरात मध्यवर्ती जयंती समारोह समिती व डी. एस. ग्रुपच्यावतीने दि.22 एप्रिल बुधवारी सायंकाळी…

विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय हालचालींना वेग; धाराशिवच्या भाजप नेत्यांची महसूल मंत्र्यांशी महत्वपूर्ण भेट

​मुंबई: राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीचे वारे वाहत असून, या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांची मंत्रालय येथे धाराशिव जिल्ह्यातील भारतीय जनता…