हशिश ऑईल तस्करी प्रकरणात मोठे यश; धाराशिव पोलिसांनी गाठला मुख्य आरोपी
धाराशिव : नळदुर्ग पोलिसांनी 10 कोटी 38 लाख 20 हजार रुपये किमतीच्या हशिश ऑईल तस्करीप्रकरणी मोठी कारवाई करत मुख्य आरोपीला ओडिशा राज्यातील अतिशय दुर्गम आणि नक्षलप्रभावित भागातून अटक केली आहे.…
लातूरच्या ट्युशन एरिया परिसरात पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; मोटार वाहन कायद्याच्या ८६ केसेस, ५८,५०० रुपये दंड व ७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई.
लातूर शहर हे राज्यभरात शैक्षणिक पॅटर्नसाठी प्रसिद्ध असून दरवर्षी हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येथे दाखल होतात. ट्युशन एरिया परिसरात सायंकाळी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेस बाधा येऊ नये…
कला केंद्रात बारी पाहण्यासाठी गेला,परतताना जीव गमावून बसला
धाराशिव – (प्रतिनिधी ) चोराखळी ता. कळंब येथील महाकाली कला केंद्रावर बारी पाहण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा त्याच्याच मित्रांनी खून केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात मयताचे…
कळंब पोलिसांची धडक कारवाई; कन्हेरवाडी शिवारात १५ लाखांचा अफू जप्त ?
कळंब (प्रतिनिधी) -: कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थांविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे. कन्हेरवाडी ते मांडवा जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या एका शेतातून पोलिसांनी तब्बल १०० किलो अफूची झाडे जप्त केली…
धाराशिव महावितरणमध्ये ३० हजारांची लाच; तिघा कर्मचाऱ्यांना ACB ने रंगेहाथ पकडले
धाराशिव – महावितरण कंपनीत इच्छित ठिकाणी बदली आणि पदस्थापना देण्याच्या निमित्ताने लाच घेणाऱ्या तिघा कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया…
खुनाच्या गुन्ह्यात आरोपीस 10 वर्षे शिक्षा व 45 हजरांचा दंड – धाराशिव कोर्टाचा निकाल
धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज खुनाच्या गुन्ह्यात धाराशिव येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती ए. डी. देव यांनी एका आरोपीस दोषी ठरवत 10 वर्ष कैदेची व 45 हजार रुपये…
ऑनलाइन रम्मीच्या विळख्यातून कुटुंबाचा अंत — पत्नी व दोन वर्षाच्या मुलाचा खून करून तरुणाची आत्महत्या
पोलीस अधीक्षक रितू खोखर तत्काळ घटनस्थळी दाखल धाराशिव (प्रतिनिधी) -: धाराशिव तालुक्यातील बावी या गावात एका 29 वर्षीय तरुणाने ऑनलाइन जुगारामुळे निर्माण झालेल्या कर्जबाजारीपणाच्या तणावातून स्वतःच्या पत्नी व दोन वर्षाच्या…

