बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी सूर्यवंशी, कार्याध्यक्ष पवार
यावर्षीही विविध सामाजिक उपक्रमांसह भव्यदिव्य मिरवणूक – धनंजय शिंगाडे धाराशिव – बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या बोधिसत्व, विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी प्रवीण सूर्यवंशी तर कार्याध्यक्षपदी सुधीर रामेश्वर पवार…
वंदे मातरमच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दोन दिवसीय सांस्कृतिक सोहळ्याची दिमाखदार सांगता
धाराशिव – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात विशेष दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन…
छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती धाराशिवमध्ये जल्लोषात ; दुग्धाभिषेक व पुष्पहार अर्पणाने अभिवादन
धाराशिव – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व प्रेरणादायी राष्ट्रनायक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती आज धाराशिव येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनातून जिल्हा प्रशासनाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. धाराशिव…
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सौजन्याने शिवजयंती महोत्सवानिमित्त आकर्षक सजावट व एआय-आधारित विद्युत रोषणाई
धाराशिव :- (प्रतिनिधी )मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने यंदाच्या शिवजयंतीनिमित्त शहरात भव्य व दिमाखदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सौजन्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ…
लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदारांचा सक्रिय सहभाग आवश्यक
सोळावा राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन धाराशिव – २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस.लोकशाही व्यवस्थेचा कणा असलेल्या मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी व मतदान…
महिला व बालविकास विभाग अंतर्गत कार्यरत धर्मवीर संभाजीराजे सामाजिक बहुउद्देशीय संस्था, तुळजापूर संचलित निरीक्षणगृह / बालगृह धाराशिव येथे राजमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
धाराशिव – कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजमाता जिजाऊ यांच्या कर्तृत्वावर तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणादायी विचारांवर…
त्रिशताब्दी गौरव वर्षानिमित्त राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतीला मानवंदना – भाजप युवा मोर्चा आयोजित वेशभूषा स्पर्धा
धाराशिव – राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जन्मोत्सवाच्या त्रिशताब्दी गौरव वर्षानिमित्त त्यांचे कार्य व जीवनकार्य नव्या पिढीपुढे प्रभावीपणे मांडण्यासाठी भाजप युवा मोर्चा, धाराशिव यांच्या वतीने एक भव्य वेशभूषा स्पर्धा…
शाहुराज ग्रुपच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी
दहावी, बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, पत्रकार, सफाई कामगारांचा सत्कार भव्यदिव्य मिरवणुकीत आबालवृद्धांचा उत्स्फुर्त सहभाग धाराशिव – शहरातील शाहुराज ग्रुपच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती विविध सामाजिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात…
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी — शाहूराज प्रतिष्ठानच्या उपक्रमास मान्यवरांची उपस्थिती
धाराशिव: स्वराज्याचे रक्षण करणारे, शौर्य, धैर्य आणि बुद्धीमत्ता यांचा अनोखा संगम असलेले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती शाहूराज प्रतिष्ठान यांच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली. या…
जिल्हा न्यायालयात विधीज्ञ मंडळाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी – ॲड.जयप्रकाश साळुंखे यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान
धाराशिव – जिल्हा न्यायालयाच्या विधीज्ञ मंडळाच्या कक्षामध्ये आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात व अत्यंत आदरभावाने साजरी करण्यात आली. या वेळी विधीज्ञ मंडळाचे जेष्ठ सदस्य ॲड.जयप्रकाश साळुंखे यांनी…




