धाराशिव प्रभाग-४ मध्ये १५ दिवसांपासून पाणीटंचाई; घंटा गाडीही गायब — नागरिकांचा संताप उफाळला

धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये मागील १५ दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नियमित नळपट्टी भरूनही पाणीपुरवठा बंद का आहे, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.…

तुळजापूर येथे भरदिवसा मारहाण व गोळीबार; गुंडांवर कठोर कारवाईची मागणी

धाराशिव महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध धाराशिव | प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूर शहरात दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी भरदिवसा घडलेल्या गंभीर मारहाण व गोळीबाराच्या घटनेमुळे…

शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अधीक्षक अभियंता व वैद्यकीय अधिष्ठाता यांना निवेदन.

धाराशिव – शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव यांच्या वतीने धाराशिव बेंबळी महामार्गावर सतत होणाऱ्या अपघात होऊन जीवित व वित्तहानी होत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी बॅरिकेट्स उभारावे, स्पीड ब्रेकर उभा करावे, रस्त्यावर…

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अतिक्रमण मुक्त व परिसर स्वच्छता यासाठी समितीचे निवेदन

धाराशिव – शुक्रवार दिनांक 5 डिसेंबर रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्यावतीने धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असलेल्या विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरातील बरेच अनधिकृत अतिक्रमण वाढलेले आहे.फळांचे…

जिल्हा परिषद अंतर्गत होणारी पदभरती NRHM च्या गाईडलाइन नुसार घेण्यात याव्यात

धाराशिव – शुक्रवार दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव यांचे वतीने मा.उप मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद धाराशिव यांना राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत mpw पदभरती प्रक्रियेमध्ये…

पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी – मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी, अन्यथा राज्यभर उग्र आंदोलनाचा इशारा

मुंबई -: त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथे वार्तांकनासाठी गेलेल्या झी २४ तास चे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्ही चे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे आणि पुढारी न्यूज चे ब्युरो चीफ किरण…

मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या त्रासा विरोधात शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा“कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त न केल्यास जिल्हाधिकारी व नगर परिषदेत सोडू” – निवेदन

धाराशिव – शहरातील मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिक हैराण झाले असून लहान मुले व वृद्धांना बाहेर फिरणे धोक्याचे झाले आहे. या त्रासावर तातडीने आणि कायमस्वरूपी बंदोबस्त न झाल्यास,…

शिवराज्याभिषेक रिक्षा समिती धाराशिवच्या वतीने विना कागदपत्र, विना परवाना ऑटोरिक्षांवर कठोर कारवाई करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी धाराशिव आणि पोलीस वाहतूक नियंत्रण शाखा धाराशिव यांना निवेदन.

धाराशिव (प्रतिनिधी ) – शिवराज्याभिषेक रिक्षा समिती धाराशिवच्या वतीने धाराशिव शहरातील सर्व परवानाधारक ऑटो रिक्षा चालक-मालकांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय धाराशिव तसेच पोलीस वाहतूक नियंत्रण शाखा धाराशिव यांना निवेदन दिले…

पत्रकारांना नोटीस पाठविणाऱ्या पवन ऊर्जा कंपनीवर कारवाईसाठी पत्रकार आक्रमक

मे. रिन्यू एनर्जी ग्रीन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या विरोधात संताप धाराशिव  (प्रतिनिधी) – एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये पवन ऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी परस्परच कुठलीही परवानगी न घेता शेतकऱ्याच्या पिकांची करून जमीन खोदून…