श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी एक किलो वजनाची चांदीची मूर्ती अर्पण

Spread the love

तुळजापूर – नांदेड येथील भाविक सचिन सैनाजी खिल्लारे यांनी आज श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी एक किलो वजनाची चांदीची तुळजाभवानी देवींची मूर्ती अर्पण केली.

सचिन खिल्लारे हे आज आपल्या कुटुंबीयांसह श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी आले होते. देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी एक किलो वजनाची चांदीची श्री तुळजाभवानी देवींची मूर्ती श्री आई तुळजाभवानी देवीच्या चरणी अर्पण केली.

या प्रसंगी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने सचिन खिल्लारे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विकास वाणी, मनोज कदम तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

  • Related Posts

    श्री आई तुळजाभवानी मातेस २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी श्री क्षेत्र उमरखेड, जि. यवतमाळ येथील श्री चिन्मय मूर्ती संस्थानचे मठाधिपती परमपूज्य माधवानंद…

    अधिक मास व उन्हाळी सुट्टीनिमित्त तुळजाभवानी मंदिरातील पूजेच्या वेळेत बदल

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – श्री तुळजाभवानी मंदिरात अधिक मास व उन्हाळी सुट्ट्यांमुळे भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने दर्शन व्यवस्था अधिक सुलभ करण्यासाठी पूजेच्या वेळेत तात्पुरता बदल करण्याचा निर्णय…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *