छत्रपती संभाजी महाराजांनाजिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Spread the love

धाराशिव – छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आज १४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले.जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालून अभिवादन केले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनीही महाराजांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.


  • Related Posts

    क्रांतिसूर्य अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे करून स्वावलंबी बनविण्याचा ध्यास घेतलेल्या क्रांतिसूर्य स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या कार्याला त्यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त धाराशिव येथील…

    संविधान उद्देशिका वाचन करुन शालेय विद्यार्थ्यांच्या रॅलीची सुरुवात

    Spread the love

    Spread the love धाराशिव :- छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्यात सामाजिक समता न्याय दिन साजरा केला जातो,या दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद धाराशिव,समाज कल्याण विभाग धाराशिव यांच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *