Spread the love

भूम – काँग्रेसचे जि.उपाध्यक्ष ओबीसी विभाग धाराशिव व वंजारवाडीचे उपसरपंच प्रभाकर डोंबाळे यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस  सुनील राणे,मा.आमदार सुजितसिंह ठाकुर, जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी मा. अध्यक्ष नितीन काळे ,एस आय आर परांडा विधानसभा प्रमुख बाळासाहेब क्षीरसागर, जि. उपाध्यक्ष महादेव वडेकर, तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर ,वाशी नगर  परिषद उपाध्यक्ष सुरेश कवडे यांच्या हस्ते प्रवेश करण्यात आला , त्यांच्यासोबत वंजारवाडी ग्रामपंचायत मा. सरपंच लहु मोटे, कुलदीप जगताप, मनोज जगदाळे, दादा खरात यानी प्रवेश घेतला.