सुरवसे परिवाराचा श्रींच्या पालखी सोहळ्यात अन्नदान कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला

Spread the love

भूम – दि.03/08/2026 रोजी मौजे साबळेवाडी फाटा ता.भूम येथे पहाटे सकाळी 05.00 वाजता श्री. क्षेत्र शेगांव संतश्रेष्ठ श्री.गजानन महाराज पालखी सोहळ्याचा भूम येथे मुक्कामी राहून पहाटे सकाळी शेगांव परतीच्या प्रवासातील सर्व वारकरी संप्रदायास व इतर नागरिकांना दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अल्पोहार म्हणून (वडापाव) वाटप करण्यात आला.
या प्रसंगी भूम आगार स्थानक प्रमुख श्री.श्रीकांत सुरवसे, रवि सुरवसे, सुधिर सुरवसे, अजिंक्य सुरवसे, श्रेयस सुरवसे, रियांश सुरवसे…..!

तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले असे मान्यवर श्री.राहुल क्षीरसागर, रामभाऊ राठोड, श्रीराम गरड, ऋषिकेश करे, गणेश गिरी, ओंकार चौरे, हेमंत देशमुख, मनगिरे सर, सास्तुरे साहेब, गणेश कुंभार, तात्या बोराडे, भरत कानडे, सतीश कुंभार, बोत्रे महाराज, मुकेश भगत, कृष्णा शेटे, राजाभाऊ माळी व इतर कार्यालयाचे/विभागाचे मान्यवर उपस्थितीत होते.

  • Related Posts

    विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेतले

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर दि. २३ (प्रतिनिधी )छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेऊन विधिवत आरती केली. त्यांच्या अध्यक्षतेखाली तुळजापूर येथे जिल्हास्तरीय विविध विभागांची आढावा…

    श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी २ किलो १३४ ग्रॅम वजनाचा चांदीचा पाळणा अर्पण

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – कर्नाटक राज्यातील बीदर येथील प्रणय बेमलखेडकर यांनी श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी २ किलो १३४ ग्रॅम वजनाचा चांदीचा पाळणा अर्पण केला. प्रणय बेमलखेडकर हे आपल्या कुटुंबीयांसह आज…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *