समाजाचं देणं हे अभिप्रेत वाक्य घेऊन देशाची सेवा आर्मी क्षेत्रा मधून उत्कृष्ट अशी कामगिरी करणारे ,आपुलकी संस्थेकडून सन्मान ,,,
विश्व प्रशांत न्यूज प्रतिनिधी धाराशिव

आर्मी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी करणारे , इंडियन रेस्क्यू अकॅडमी मधील श्री संतोष धाणे यांचा सत्कार समर्थ हॉटेल धाराशिव सभागृहामध्ये आपदा मित्र व सखी बॅच

यामध्ये कार्यरत असणारे बजरंग होटकर व सुहास पवार महिलावर्ग व पुरुष वर्ग यांच्या हस्ते फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी प्रशांत मते, किशोर कांबळे ,अनुप गवळी, अश्विनी मांगले, बालाजी गावडे ,दादासाहेब पुरी ,दिलीप मिसाळ ,जयकुमार शिंदे ,कालिदास पवार ,प्रमोद कांबळे इतर सहकारी व

ग्रामस्थ उपस्थित होते या सर्वांच्या आभार आपुलकी संस्थेचे संस्थापक राजेंद्र दरंदले सर यांनी व्यक्त केले

