सस्नेह निमंत्रण

व्हाईस ऑफ मीडिया जिल्हा धाराशिव लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठीचा आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पणदिन ६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता जेष्ठ पत्रकार,अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार प्रमुख उपस्थिती श्री.संजयकुमार…

उर्सच्या आयोजनास सर्वांनी सहकार्य करुन आनंदाने साजरा करावाअपर पोलीस अधिक्षक गौहर हसन

धाराशिव – धाराशिव येथे थोर संत हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी दर्गा येथे आयोजित उर्समध्ये दरवर्षी हिंदु मुस्लीमसह सर्व धर्माचे भाविक मोठया उत्साहाने व भक्तीभावाने सहभागी होतात. या उर्सची परंपरा ७२०…

संतप्त गावकऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घातला घेराव

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील नांदुरा गावात जल जीवन मिशन योजनेच्या अंमलबजावणीतील अडचणी आणि गैरव्यवस्थापनामुळे संतप्त गावकऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. जल जीवन मिशन अंतर्गत एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीचा उपयोग…

धाराशिव जिल्हा पत्रकार संघाची परंडा, तुळजापूर, भूम, लोहारा, उमरगा, वाशी तालुक्यातील जम्बो कार्यकारणी जाहीर

धाराशिव : जिल्हा पत्रकार संघाची धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा, वाशी, तुळजापूर, लोहारा व उमरगा तालुका पत्रकार संघाची जम्बो कार्यकारणी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख व सरचिटणीस भिमाशंकर वाघमारे यांनी…

रुपामाता समूहाचे प्रमुख ॲड. व्यंकटराव गुंड यांच्या हस्ते ताकविकी येथे आ.अभिमन्यू पवार यांचे स्वागत

धाराशिव: ताकविकी तालुका तुळजापूर येथे मा. देवेन्द्रजी फडणवीस मुख्यमंत्री व्हावे म्हणून औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यूजी पवार साहेबांची औसा ते तुळजापूर पायी नवसपूर्ती पदयात्राचे आगमन झाले असता भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य…

१३ ते २२ जानेवारी दरम्यान हजरत ख्वाजा शमशोद्दीन उर्स

धाराशिव दि ०३ – हिंदू – मुस्लिम भाविकांच्या एकात्मतेचे प्रतिक असलेल्या धाराशिव येथील हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी रहे यांच्या ७२० उर्स १३ जानेवारीपासून सुरू होणार आहे.१३ ते २२ जानेवारी दरम्यान…

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ देणार चार राज्य पुरस्कार ,पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवा ,गेल्यावर्षी दोन हजारावून अधिक पत्रकारांनी नोंदविला होता सहभाग

मुंबई (प्रतिनिधी) पत्रकारांची जगातील सर्वात मोठी संघटना असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडियाने पॉझिटिव्ह जर्नलिझम अवॉर्ड’साठी पुरस्कारांची घोषणा केलेली आहे. २०२४ पुरस्कारांसाठी प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख २० जानेवारी २०२५ आहे. त्यापूर्वी या…

वृक्ष संवर्धन समितीच्या अखंड श्रमदानास २००० दिवस पूर्ण

बार्शी : बार्शीतील वृक्ष संवर्धन समितीच्या अखंड श्रमदानास आज २००० दिवस पूर्ण झाले आहेत. ५ जून २०१९ रोजी सुरू झालेल्या या अभियानाने साडेपाच वर्षांत एकही दिवस खंड न पडता कार्य…

मरावे परी ‘देह’ अन् ‘अवयव’रुपी उरावे…! वर्षभरात 70 मृत अवयव दान तर 181 जणांचे वाचले प्राण

पुणे : पुण्यात वर्षभरात ७० मृत अवयवदानाची नोंद झाली असल्याची माहिती पुणे विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीने दिली आहे. २०१८ आणि २०१९ मध्ये केलेल्या ६३ अवयवदानाचा विक्रम मोडीत निघाला आहे. मागील…