लोकशाही वाचविण्याचे खरे काम पत्रकारांच्या माध्यमातून होतंय – गुरव
व्हॉईस ऑफ मीडियाच्यावतीने विविध मान्यवरांचा सन्मान धाराशिव (प्रतिनिधी) – आपल्या देशात लोकशाही व्यवस्था असून या व्यवस्थेमध्ये सर्व नागरिकांना समान अधिकार आहेत. शासन देखील प्रत्येक घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करते.…
समाजाच्या विकासासाठी सकारात्मक, विकासात्मक पत्रकारिता आवश्यक
जिल्हा माहिती अधिकारी खडसे यांचे प्रतिपादनजिल्हा मराठी पत्रकार संघाचा पत्रकार दिन सोहळा उत्साहातधाराशिव: समाजाच्या विकासासाठी सकारात्मक, विकासात्मक पत्रकारिता आवश्यक आहे. पत्रकारांनी बदलत्या काळानुसार सजग राहून समाजाचे आपण काही देणे लागतो…
आश्वासनांच्या पुर्ततेसाठी पत्रकारांचा पाठपुरावा आवश्यकआ. कैलास पाटील यांचे प्रतिपादन, जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने १४५ जणांची तपासणी
धाराशिव : प्रतिनिधी जिल्ह्यातील विकासाबाबत लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी हे आश्वासने देतात. परंतू ते अनेकदा पूर्ण होत नाहीत. त्याची पुर्तता होण्यासाठी जिल्ह्यातील पत्रकारांनी या आश्वासनांचा पाठपुरावा बातमीच्या माध्यमातून करायला…
पत्रकार आणि कुटुंबियांसाठी उद्या धाराशिवमध्ये मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिर
पत्रकार आणि कुटुंबियांसाठी उद्या धाराशिवमध्ये मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिर धाराशिव – दर्पण अर्थात पत्रकार दिनानिमित्त सोमवारी धाराशिव शहरातील पल्स हॉस्पिटल येथे पत्रकारांच्या कुटुंबीयांसाठी मोफत सर्व रोग निदान शिबिर…
सस्नेह निमंत्रण
व्हाईस ऑफ मीडिया जिल्हा धाराशिव लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठीचा आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पणदिन ६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता जेष्ठ पत्रकार,अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार प्रमुख उपस्थिती श्री.संजयकुमार…
उर्सच्या आयोजनास सर्वांनी सहकार्य करुन आनंदाने साजरा करावाअपर पोलीस अधिक्षक गौहर हसन
धाराशिव – धाराशिव येथे थोर संत हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी दर्गा येथे आयोजित उर्समध्ये दरवर्षी हिंदु मुस्लीमसह सर्व धर्माचे भाविक मोठया उत्साहाने व भक्तीभावाने सहभागी होतात. या उर्सची परंपरा ७२०…
संतप्त गावकऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घातला घेराव
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील नांदुरा गावात जल जीवन मिशन योजनेच्या अंमलबजावणीतील अडचणी आणि गैरव्यवस्थापनामुळे संतप्त गावकऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. जल जीवन मिशन अंतर्गत एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीचा उपयोग…
धाराशिव जिल्हा पत्रकार संघाची परंडा, तुळजापूर, भूम, लोहारा, उमरगा, वाशी तालुक्यातील जम्बो कार्यकारणी जाहीर
धाराशिव : जिल्हा पत्रकार संघाची धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा, वाशी, तुळजापूर, लोहारा व उमरगा तालुका पत्रकार संघाची जम्बो कार्यकारणी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख व सरचिटणीस भिमाशंकर वाघमारे यांनी…
रुपामाता समूहाचे प्रमुख ॲड. व्यंकटराव गुंड यांच्या हस्ते ताकविकी येथे आ.अभिमन्यू पवार यांचे स्वागत
धाराशिव: ताकविकी तालुका तुळजापूर येथे मा. देवेन्द्रजी फडणवीस मुख्यमंत्री व्हावे म्हणून औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यूजी पवार साहेबांची औसा ते तुळजापूर पायी नवसपूर्ती पदयात्राचे आगमन झाले असता भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य…
१३ ते २२ जानेवारी दरम्यान हजरत ख्वाजा शमशोद्दीन उर्स
धाराशिव दि ०३ – हिंदू – मुस्लिम भाविकांच्या एकात्मतेचे प्रतिक असलेल्या धाराशिव येथील हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी रहे यांच्या ७२० उर्स १३ जानेवारीपासून सुरू होणार आहे.१३ ते २२ जानेवारी दरम्यान…








