व्हाईस ऑफ मीडिया जिल्हा धाराशिव
लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठीचा आचार्य बाळशास्त्री जांभेकर
दर्पणदिन ६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता
जेष्ठ पत्रकार,अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार प्रमुख उपस्थिती
श्री.संजयकुमार डव्हळे ( उपविभागीय अधिकारी धाराशिव ) सत्कार मूर्ती
श्री.कालिदास म्हेत्रे ( जेष्ठ फोटो जर्नालिस्ट )
श्री सय्यद विखार अहमद रहीम काझी , सेवानिवृत्त शिक्षक , ( मुन्ना सर )
श्री.सोमनाथ गुरव ( उ.बा.ठा शिवसेना )
स्थळ – शासकीय विश्राम गृह जिल्हा पोलीस मुख्यालय समोर धाराशिव.