रुपामाता समूहाचे प्रमुख ॲड. व्यंकटराव गुंड यांच्या हस्ते ताकविकी येथे आ.अभिमन्यू पवार यांचे स्वागत

Spread the love

धाराशिव: ताकविकी तालुका तुळजापूर येथे मा. देवेन्द्रजी फडणवीस मुख्यमंत्री व्हावे म्हणून औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यूजी पवार साहेबांची औसा ते तुळजापूर पायी नवसपूर्ती पदयात्राचे आगमन झाले असता भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा रुपामाता समूहाचे प्रमुख ॲड. व्यंकटराव गुंड यांच्या हस्ते शॉल, श्रीफळ व छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले तदनंतर तुळजाभवानी आराधी मंडळाचा गोंधळाचा आयोजित भक्तीपर कार्यक्रमाचा आनंद घेतला.. यावेळी माजी जि प उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी, बाबुराव पुजारी गुंड, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रशांत पवार, बँकेचे संचालक शंकर गाडे, रुपामाता अर्बन मल्टीस्टेट संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद खांडेकर, रूपामाता माझे स्टेट संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यनारायण बोधले, सोमेश्वर शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते..

  • Related Posts

    आपत्ती व्यवस्थापनाला नवी ताकद : पूर,आग आणि बचावकार्यासाठी अत्याधुनिक वाहनेपालकमंत्र्यांनी केले लोकार्पण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तींचा वाढता धोका लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,धाराशिव अंतर्गत खरेदी करण्यात…

    “माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानातून धाराशिवला निरोगी,सक्षम आणि आदर्श जिल्हा बनवूपालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन

    Spread the love

    Spread the loveआरोग्य संस्थांचा लोकार्पण सोहळा माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान कार्यशाळा       १ मे रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आरोग्य संस्थांचे ऑनलाईन लोकार्पण आणि ‘माझं गाव आरोग्य संपन्न…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *