लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर

Spread the love

धाराशिव : लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा मध्यवर्ती जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी गणेश शिवाजी सोनटक्के यांची निवड करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीत किशोर डुकरे यांची कोषाध्यक्ष, सचिन खटके उपाध्यक्ष, आकाश वाघे सहसचिव, अजय तेरकर सहउपाध्यक्ष, शुभम नरटे संघटक, राम हजारे कोषाध्यक्ष, बाबा चादरे उपाध्यक्ष, दत्ता माने सहकोषाध्यक्ष, नाना वाकडे उपाध्यक्ष, स्वप्नील सोनटक्के सचिव, राजू डुकरे उपाध्यक्ष, आकाश कानडे उपाध्यक्ष, शुभम कोळेकर सहसंघटक तसेच अमोल मैंदाड प्रसिद्धी प्रमुख म्हणून निवड करण्यात आली.

ही निवड सर्वानुमते करण्यात आली असून बैठकीस प्रा. सोमनाथ लांडगे, लिंबराज डुकरे, नगरसेवक राहुल काकडे, वतने साहेब, घुले साहेब, नरशिंह मेटकरी, सुभाष मैंदाड, गणेश एडके, डॉ. दोडतले आदींसह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

बैठकीदरम्यान जयंती उत्सवाच्या नियोजनासह विविध सामाजिक व संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

  • Related Posts

    संविधान उद्देशिका वाचन करुन शालेय विद्यार्थ्यांच्या रॅलीची सुरुवात

    Spread the love

    Spread the love धाराशिव :- छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्यात सामाजिक समता न्याय दिन साजरा केला जातो,या दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद धाराशिव,समाज कल्याण विभाग धाराशिव यांच्या…

    छत्रपती संभाजी महाराजांनाजिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आज १४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले.जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *