धाराशिव – छत्रपती संभाजीनगर सोलापूर मार्गावर भीषण अपघात – कांदा वाहतूक करणारी 407 टेम्पो पलटी

धाराशिव  – जामखेडहून सोलापूरकडे कांदा घेऊन जाणारी 407 टेम्पो (वाहन क्रमांक MH17 AG 4914) संध्याकाळी दहाच्या सुमारास गाझी ढाबा, धाराशिव समोर पलटी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अपघातात वाहनाचे मोठे नुकसान…

अहमदपूर – लातूर मार्गावर बेशिस्त दुचाकीस्वारामुळे एसटी बस पलटी; प्रवासी जखमी

अहमदपूर – अहमदपूर – लातूर मार्गावर आज सकाळी एका बेशिस्त दुचाकीस्वाराच्या निष्काळजीपणामुळे एसटी बस पलटी होण्याची गंभीर घटना घडली. या अपघातात बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तातडीने जवळच्या…

हैदराबाद-मुंबई महामार्गावर अपघात: मोटरसायकल स्लिप होऊन एक जखमी

नळदुर्ग: हैदराबाद-मुंबई महामार्गावरील नळदुर्ग येथील “आपलं घर शाळा” कॉर्नरजवळ आज दुपारी 3.20 वाजता मोटरसायकल चालकाचा अपघात झाला. जळकोटहून नळदुर्गकडे जाणाऱ्या मोटरसायकल (क्रमांक MH-25-AZ-5147) वरील चालक दिलीप शंकरशेट्टी (वय 40, रा.…