सर्व शासकीय कार्यालयत सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाऊर्जा नवीन प्रशासकीय इमारतीचे उदघाटन पुणे -: राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात डिसेंबर २०२५ पर्यंत सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार असून प्रधानमंत्री सूर्य घर योजना राज्यात…
आदर्श जीवनशैलीतून मधुमेह टाळता येणे शक्य-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हॅलो डायबिटीज आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन नागपूर -: पारंपारिक जीवनशैलीतून विकसित झालेल्या आहारविषयक सवयींमध्ये शहरीकरणामुळे अनुचित बदल झाले आहेत. त्याचा दुष्परिणाम म्हणून कमी वयात विविध आजार बळावत आहेत. आदर्श जीवनशैलीचा स्वीकार…
पारदर्शक व प्रामाणिकपणे काम करून मत्स्योत्पादनात वाढ करा,मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे
मत्स्यव्यवसाय विभागाचा घेतला आढावा धाराशिव – मत्स्यव्यवसायाला आता कृषीचा दर्जा मिळाला आहे.त्यामुळे आता मासेमार बांधवांचे जीवनमान उंचावले पाहिजे, मराठवाड्यात मत्स्योत्पादन वाढीला वाव आहे.त्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने मत्स्योत्पादन वाढीसाठी नियोजनातून पारदर्शक आणि…
वाहनांची फिटनेस तपासणी ऑटोमॅटिक टेस्टिंग स्टेशनद्वारे होणार – उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांची माहिती
धाराशिव :- वाहनांची फिटनेस तपासणी मनुष्यबळावर केली जात होती.मात्र आता ती पद्धत बंद होणार असून त्याऐवजी वाहनांची फिटनेस तपासणी आटोमॅटिक टेस्टिंग स्टेशन (ATS) अत्याधुनिक यंत्राद्वारे स्वयंचलित पद्धतीने करण्यासाठी धाराशिव येथील…
राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना जूनपासून ५३ टक्के महागाई भत्ता – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
कर्मचाऱ्यांना एक कोटी रुपयांचे अपघाती विमा कवचसेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास पास आता वर्षभरासाठी मुंबई – : राज्यातील राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर जून २०२५ पासून ४६ टक्के ऐवजी ५३…
धाराशिव जिल्ह्यात ११ जून २०२५ पर्यंत जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू
धाराशिव – जिल्ह्यात आगामी सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम तसेच विविध आंदोलने यांचा विचार करता, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करत जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी…
धाराशिव नगरपरिषदेचा इशारा – पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा
धाराशिव – पावसाळ्याच्या तोंडावर संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा धोका लक्षात घेता, धाराशिव नगरपरिषदेने शहरातील सर्व रहिवाशांना व मालमत्ताधारकांना महत्त्वाचा इशारा दिला आहे. शहरातील जी इमारती व बांधकामे धोकादायक अवस्थेत आहेत, किंवा…
अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीसाठी आपापल्या जबाबदाऱ्या वेळेत पार पाडाव्यात – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
धाराशिव – यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात ५० लक्ष वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.१९ जुलै रोजी एकाच दिवशी २० लक्ष वृक्ष करण्याचे नियोजन केले असून वृक्ष लागवडीशी संबंधित सर्व नोडल अधिकारी व…
राष्ट्रीयकृत बँकांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाने दिलेल्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे – पाटील
धाराशिव – अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अंतर्गत नवीन उद्योजक उभा करण्यासाठी देण्यात येणारे कर्ज लाभार्थ्यांना दिले जात नाही. यामध्ये बँका अग्रेसर असून यापुढे एकाही राष्ट्रीयकृत बँकेने कर्ज देण्यास…
ओमराजेंच्या पाठपुराव्याला यश : ‘उस्मानाबाद रेल्वे स्टेशन’ चे नामकरण अखेर ‘धाराशिव रेल्वे स्टेशन’
धाराशिव – खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आलं असून, अखेर ‘उस्मानाबाद रेल्वे स्टेशन’चं अधिकृत नामकरण ‘धाराशिव रेल्वे स्टेशन’ असं करण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर भारतीय रेल्वे विभागाने…