इटलकर खून प्रकरणी न्याय मिळविण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार

फरार मुख्य आरोपीसह सर्व आरोपींना तात्काळ अटक करा संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी धाराशिव – धाराशिव शहरातील एका शाळकरी बहिणीची छेड काढणाऱ्यास जाब विचारणाऱ्या भावाचा आरोपींनी संगणमताने ठेचून निर्घृणपणे हत्या…

इंधन दरवाढ विरोधात राष्ट्रवादी आक्रमक बैलगाडीवर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

धाराशिव – जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या नेतृत्वात खत, पेट्रोल,डिझेल एलपीजी गॅस इंधन दरवाढ महागाईविरोधात आंदोलन व जाहीर निषेध करण्यात आला. दिनांक 07/04/2022 रोजी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर…

डॉ. आंबेडकर कारखान्याच्या केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात !

दहा वर्षापासून प्रशासनाची कारवाईस टाळाटाळ ? शिंदेवाडी, विठ्ठलवाडीसह नदीकाठावरील गावांना धोका धाराशिव  (प्रतिनिधी) – तालुक्यातील केशेगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याच्या केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे कारखाना परिसरातील शिंदेवाडी, विठ्ठलवाडी…

एसटी तिकीट दरवाढी विरोधात शिवसेना (ठाकरे)उ.बा.ठा गटाचे चक्काजाम आंदोलन,खा राजेनिंबाळकर, आ पाटील उतरले रस्त्यावर

रस्ता रोखल्याने दुतर्फा वाहतुकीच्या रांगा धाराशिव  – नुकतीच महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य गरीब जनता प्रवास करणाऱ्या बसचे दर थोडेथोडके नव्हे तर एकदम पंधरा टक्क्यांनी वाढविलेले आहेत. या दरवाढीने प्रवाशांचे कंबरडे मोडले…

शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार,महामार्ग रद्द करावा, या मागणीसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती.

धाराशिव – नागपूर ते गोवा या प्रस्तावित असणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात धाराशिव जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि.२४) एकदिवसीय धरणे आंदोलन करून महामार्ग कायमचा रद्द करावा अशी मागणी केली. यावेळी बाधित…

कै. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बार्शी मध्ये आज निघणार भव्य कॅण्डल मार्च,हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची बार्शीकरांची मागणी

बार्शी : बार्शीमध्ये कै. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज भव्य कॅण्डल मार्च काढण्यात येणार आहे. या मार्चमध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या भावना व्यक्त करतील. हत्येचा निषेध करण्यासाठी…