पुणे : पोलिसांच्या हातावर तुरी; गंभीर गुन्ह्यातील आरोपी ससून रुग्णालयातून पळाला, पोलिसांची धावपळ सुरु

पुणे: ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना गंभीर गुन्ह्यातील आरोपीने पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. संतोष सचिन साठे असे ससून रुग्णालयातून पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी संतोष साठे याच्याविरोधात…

शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्या वतीने शहीद दिवस तसेच क्रांतिसूर्य आण्णासाहेब पाटील पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन सभा संपन्न

धाराशिव – रविवार दि.23/03/2025 रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्या वतीने दि.23 मार्च 1931 रोजी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनच्या विवेकी क्रांतिकारी भगतसिंग आणि त्यांचे दोन क्रांतिकारी साथीदार सुखदेव थापर आणि शिवराम हरी…

एसटी महामंडळात मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त कार्यरत अधिकाऱ्यांची बदली करा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई -: एसटी महामंडळात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने इतर ठिकाणी बदली करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. आमदार गोपीचंद पडळकर व आमदार…

जलसंधारणाच्या कामातून जिल्हा जलयुक्त करण्यासाठी सर्वांचा पुढाकार गरजेचा – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

जागतिक जल दिवस कार्यक्रम धाराशिव (प्रतिनिधी) -: पाणी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. राज्यातील हजारो धरणांमुळे सिंचनाच्या सुविधेसोबतच पाणी पुरवठ्याच्या योजना सुरू झाल्या आहे.धाराशिव जिल्हा आकांक्षीत असल्यामुळे पाणी,शेती व पर्यटनावर…

दरोड्याच्या तयारीत असणारे तीन इसम स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

धाराशिव – दिनांक 24/03/2025 रोजी मा. पोलीस अधीक्षक, धाराशिव संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक हे धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयीक…

कंत्राटदाराच्या हव्यासापोटी नगरोत्थान अभियानांतर्गत 140 कोटीची कामे अडविली; महाविकास आघाडी करणार उपोषण आंदोलन

धाराशिव – नगरोत्थान महाअभियानांतर्गत धाराशिव नगरपालिकेस मंजूर झालेल्या 140 कोटी रुपयांच्या 59 डीपी रस्त्यांची कामे कंत्राटदारांच्या हव्यासापोटी जाणूनबुजून अडवून ठेवल्याच्या निषेधार्थ आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना…

तुळजाभवानी मंदिराच्या विकासासाठी वन विभागाची २६ गुंठे जागा ताब्यात घेण्याची मागणी

तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुखसुविधांसाठी तुळजापूर शहरात पार्किंगची सुविधा अत्यावश्यक बनली आहे. याच पार्श्वभूमीवर तुळजापूर येथील वनक्षेत्रातील २६ गुंठे जागा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या विकास…

राष्ट्रीय लोक अदालतीत एकूण १ लाख ३८ हजार ८२५ दावे निकाली

पुणे – : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली २२ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये…

तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास उच्चाधिकार समितीची मान्यता

अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीकडे; लवकरच मान्यताही मिळेल तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी परिपूर्ण अंतिम प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला होता व प्रशासकीय मान्यतेसाठी…

औद्योगिक क्षेत्रात सुविधा उपलब्ध करून दिल्यास उद्योग वाढीसोबतच रोजगार निर्मितीस मदतजिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

जिल्हा उद्योग मित्र समिती सभा धाराशिव – जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीस चालना देण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.असे जिल्हाधिकारी किर्ती…