सुशिक्षित बेरोजगारांनी जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेसाठी अर्ज करावेत

Spread the love

छत्रपती संभाजीनगर -: जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेअंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी उद्दिष्ट प्राप्त झाले असून, पात्र सुशिक्षित बेरोजगारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे उप आयुक्त (उद्योग व सेवा) यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत अर्जांचे वाटप व स्वीकारण्याची प्रक्रिया दि. ११ मे २०२६ पासून सुरू आहे. प्राप्त अर्जांमधील पात्र कर्ज प्रकरणे बँकांकडे शिफारशीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

अर्ज वाटप व स्वीकारण्याची अंतिम तारीख दि. ३० नोव्हेंबर २०२६ असून, अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत आहे. तरी इच्छुक सुशिक्षित बेरोजगारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

  • Related Posts

    ” नशा मुक्त युवा ” थीम अंतर्गत (NYLP) युवा संसद कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

    Spread the love

    Spread the love” नशा मुक्त युवा ” थीम अंतर्गत (NYLP) युवा संसद कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भूम :- दि.24.10 2025 रोजी भूम येथे मेरा युवा भारत कार्यालय,धाराशिव व स्वामी…

    ” नशा मुक्त युवा ” थीम अंतर्गत ( NYLP) युवा संसद कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला .

    Spread the love

    Spread the loveपरंडा :- दि.24.10 2025 रोजी परंडा येथे मेरा युवा भारत कार्यालय,धाराशिव व स्वामी विवेकानंद क्लासेस व करिअर अकॅडमी, परंडा ता.परंडा जि.धाराशिव यांचे वतीने “नशा मुक्त युवा” कार्यक्रम थीम…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *