श्री आई तुळजाभवानी देवींची नित्योपचार पूजा (तिसरी माळ)

Spread the love

तुळजापूर – श्री आई तुळजाभवानी देवींच्या शारदीय नवरात्र महोत्सवात आज मंगळवार १३ ऑक्टोबर रोजी श्री तुळजाभवानी देवींची नित्योपचार पूजा संपन्न झाली.शारदीय नवरात्रीतील आजची तिसरी माळ आहे.

काल सोमवारी रात्री श्री तुळजाभवानी देवींची नंदी या वाहनातून छबीना मिरवणूक काढण्यात आली.यावेळी तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे,तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने,सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अनुप ढमाले,महंत तुकोजीबुवा,महंत वाकोजीबुवा,पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी यांच्यासह पुजारी, सेवेकरी आणि भाविक उपस्थित होते.

  • Related Posts

    शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्यासह पशुधनाच्या चाऱ्याचे सूक्ष्म नियोजन यावर भर

    Spread the love

    Spread the love-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई  – राज्यात उद्भवलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पुढील सहा ते आठ महिने अधिक आधार देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यासाठी…

    धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने स्वच्छता अभियान

    Spread the love

    Spread the loveधाराशिव :- बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दि.१४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौध्द धम्माची दिक्षा घेतली,या ऐतिहासिक अशा घटनेला उद्या दि १४ ऑक्टोबर रोजी ७० वर्षं पुर्ण होताहेत,या ७०…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *