हैदराबादच्या भक्ताकडून श्री तुळजाभवानी देवीला आठ लाखांची देणगी

Spread the love

तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी हैदराबाद येथील भक्त एन. रामकृष्ण राव यांनी त्यांच्या अजसरा होम्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने आठ लाख रुपयांची देणगी अर्पण केली.

एन. रामकृष्ण राव यांनी आज श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने लेखाधिकारी संतोष भेंकी व सहायक व्यवस्थापक (प्रशासन) नागेश शितोळे यांनी त्यांचा श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा व महावस्त्र देऊन यथोचित सत्कार केला.

यावेळी लेखापाल सिद्धेश्वर इंतुले, जनसंपर्क अधिकारी दिनेश निकवाडे, तेजस कऱ्हाळे तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

  • Related Posts

    दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार : सेवाभावी संस्थांनी सहभागी व्हावेजिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे आवाहन ; ८ ऑक्टोबरला बैठक

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या नागरिकांना आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजनांना गती दिली आहे.या प्रयत्नांना सेवाभावी संस्था,व्यक्ती आणि महाविद्यालयांची साथ मिळाल्यास दुष्काळाशी अधिक प्रभावीपणे सामना…

    नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा रक्षक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना CPR प्रशिक्षण

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींचा शारदीय नवरात्र महोत्सव ११ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयातील तळमजल्यावर…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *