आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला मंगलमय प्रारंभ!

Spread the love

तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा शारदीय नवरात्र महोत्सव आजपासून उत्साहात सुरू झाला.

मंचकी निद्रा विधीची सांगता झाल्यानंतर आई तुळजाभवानीची सिंहासनावर विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. या मंगलमय सोहळ्याने तुळजापूर नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली.

आई राजा उदो उदो!
तुळजाभवानी मातेचा उदो उदो!

  • Related Posts

    घटस्थापनेने श्री आई तुळजाभवानी देवींच्या शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास आज रविवार,आश्विन शुक्ल प्रतिपदेला घटस्थापना करून प्रारंभ झाला.आज पहाटे श्री तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक पद्धतीने श्री तुळजाभवानी देवीची…

    सणात, दुष्काळ,विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न असताना विजकपात का ?? आमदार कैलास पाटील यांची ऊर्जामंत्री तथा मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव -: राज्यात कुठेही भारनियमन नसल्याचा दावा शासनाकडून केला जात आहे,धाराशिव जिल्ह्यात मात्र ‘अंडर फ्रिक्वेन्सी’ आणि ‘इमर्जन्सी लोडशेडिंग’च्या गोंडस नावाखाली वारंवार विजकपात सुरू असल्याचा मुद्दा आमदार कैलास पाटील…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *