धाराशिवमध्ये १६, तुळजापूर ११, उमरगा १२, लोहारा ६, कळंब १०,भूम ८,वाशी ५ आणि परंड्यात ८ केंद्रे आहेत.
धाराशिव – महाराष्ट्र विधान परिषदेच्या ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मतदानासाठी एकूण ७६ मतदान केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत.या मतदान केंद्रांची ठिकाणे,पत्ते आणि केंद्रनिहाय मतदारसंख्या असलेली प्रारूप यादी तयार करण्यात आली आहे.
धाराशिव तालुका
जिल्ह्यात धाराशिव तालुक्यात १६, तुळजापूर ११,उमरगा १२, लोहारा ६, कळंब १०,भूम ८,वाशी ५ आणि परंडा तालुक्यात ८ अशी एकूण ७६ मतदान केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
मतदान केंद्रांची सविस्तर यादी
धाराशिव तालुका : मतदान केंद्र क्र. ६२७ – धाराशिव शहर-१ : श्रीपतराव भोसले हायस्कूल,जुनी इमारत,पश्चिम बाजूची खोली, धाराशिव.एकूण मतदार – ४२६.
मतदान केंद्र क्र.६२८ – धाराशिव शहर-२ : श्रीपतराव भोसले हायस्कूल,नवीन इमारत,खोली क्र. ४,धाराशिव. एकूण मतदार – ४९७.मतदान केंद्र क्र. ६२९ – धाराशिव शहर-३ : श्रीपतराव भोसले हायस्कूल,जुनी इमारत, पश्चिम बाजूची खोली, धाराशिव. एकूण मतदार – ५९१.मतदान केंद्र क्र.६३० – धाराशिव शहर-४ : श्रीपतराव भोसले हायस्कूल,नवीन इमारत, खोली क्र.१,धाराशिव. एकूण मतदार – ४३३. मतदान केंद्र क्र.६३१ – धाराशिव शहर- ५ : नूतन प्राथमिक शाळा,पश्चिम बाजूची खोली,धाराशिव.एकूण मतदार – ४००. मतदान केंद्र क्र. ६३२ – धाराशिव शहर- ६ : नूतन प्राथमिक शाळा,मध्य बाजूची खोली,धाराशिव. एकूण मतदार – २५६.
मतदान केंद्र क्र.६३३ – धाराशिव ग्रामीण : नूतन प्राथमिक शाळा, पूर्व बाजूची खोली, धाराशिव. एकूण मतदार – ४०४.मतदान केंद्र क्र. ६३४ – तेर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,नवीन इमारत,तेर.एकूण मतदार – ३८५.मतदान केंद्र क्र.६३५ – ढोकी : जिल्हा परिषद प्रशाला, पाण्याच्या टाकीजवळ, पश्चिमेकडील खोली,ढोकी. एकूण मतदार – ५५७. मतदान केंद्र क्र.६३६ – बेंबळी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलांची, उत्तरेकडील बाजूची खोली, बेंबळी.एकूण मतदार – २९३. मतदान केंद्र क्र. ६३७ – पाडोळी (आ.) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दक्षिण बाजूची खोली,पाडोळी (आ.). एकूण मतदार – २८९.मतदान केंद्र क्र. ६३८ – आंबेजवळगा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,नवीन इमारत,मधली बाजूची खोली,आंबेजवळगा.एकूण मतदार – २१०.
मतदान केंद्र क्र.६३९ – करजखेडा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,पश्चिम बाजूची खोली,करजखेडा.एकूण मतदार – ११६.मतदान केंद्र क्र. ६४० – येडशी : जिल्हा परिषद प्रशाला,मुलांची इमारत, पश्चिम बाजूची खोली,येडशी.एकूण मतदार – ४२७.मतदान केंद्र क्र.६४१ – जागजी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मध्यवर्ती बाजूची खोली, जागजी. एकूण मतदार – २३०.मतदान केंद्र क्र.६४२ – केशगाव : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मधली बाजूची खोली,केशगाव.एकूण मतदार – २४१.
तुळजापूर तालुका
मतदान केंद्र क्र. ६४३ – तुळजापूर शहर-१ : नगराध्यक्ष यांचे दालन,नगर परिषद कार्यालय,तुळजापूर. एकूण मतदार – ५१५.मतदान केंद्र क्र. ६४४ – तुळजापूर शहर-२ आणि तुळजापूर (ग्रामीण) : बैठक सभागृह,पंचायत समिती कार्यालय,तुळजापूर.एकूण मतदार – ५३०.मतदान केंद्र क्र. ६४५ – सावरगाव : जि.प.कन्या प्राथमिक शाळा, नवीन इमारत,खोली क्र. ३,सावरगाव.एकूण मतदार – २४५.मतदान केंद्र क्र.६४६ – जळकोट : जि.प.प्रशाला,नवीन इमारत, उत्तर बाजू,जळकोट. एकूण मतदार – ६४२.मतदान केंद्र क्र. ६४७ – नळदुर्ग शहर : नगर परिषद सभागृह, नगर परिषद कार्यालय, नळदुर्ग. एकूण मतदार – ६२९.मतदान केंद्र क्र. ६४८ – नळदुर्ग ग्रामीण : ग्रामपंचायत कार्यालय,अणदूर. एकूण मतदार – ५३०.मतदान केंद्र क्र. ६४९ – मंगरुळ : ग्रामपंचायत कार्यालय, मंगरुळ.एकूण मतदार – ३६२.मतदान केंद्र क्र.६५० – सलगरा (दि.) : जि.प.प्राथमिक शाळा,पूर्व बाजू,खोली क्र.१,सलगरा (दि) एकूण मतदार – ४३०.मतदान केंद्र क्र. ६५१ – तामलवाडी : जि.प.प्राथमिक शाळा,मध्य बाजू, तामलवाडी.एकूण मतदार – २६३.मतदान केंद्र क्र. ६५२ – आरळी बु. : जि.प.प्राथमिक शाळा,उत्तर बाजू,खोली क्र.२,आरळी बु.एकूण मतदार – २६७.मतदान केंद्र क्र. ६५३ – इटकळ : जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा,पूर्व बाजू,खोली क्र. १,इटकळ.एकूण मतदार – २९६.
उमरगा तालुका
मतदान केंद्र क्र.६५४ – उमरगा शहर-१ : जिल्हा परिषद प्रशाला,उमरगा,खोली क्र.२२,भारत संचार निगम ऑफिसजवळ. एकूण मतदार – ३७४.मतदान केंद्र क्र. ६५५ – उमरगा शहर-२ : श्री छत्रपती शिवाजी (ज्यू.) कॉलेज,बॉटनी लॅब,मध्य बाजू,उमरगा.एकूण मतदार – ४९७. मतदान केंद्र क्र. ६५६ – उमरगा शहर-३ : पंचायत समिती मिटिंग हॉल, उमरगा. एकूण मतदार – ५२२.मतदान केंद्र क्र. ६५७ – उमरगा (ग्रामीण) : श्रीकृष्ण महाविद्यालय, रूम नं.६,उत्तर बाजू, गुंजोटी. एकूण मतदार – ६९२.मतदान केंद्र क्र. ६५८ – मुरुम शहर : जिल्हा परिषद कन्या प्रशाला, मुरुम.एकूण मतदार – ३७२. मतदान केंद्र क्र.६५९ – मुरुम ग्रामीण-२ : जिल्हा परिषद कन्या प्रशाला,खोली क्र. ११,मुरुम. एकूण मतदार – ३७२. मतदान केंद्र क्र. ६६० – नारंगवाडी : जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा,दक्षिण बाजू,रूम नं.६,नारंगवाडी.एकूण मतदार – ५३८. मतदान केंद्र क्र.६६१ – मुळज : जिल्हा परिषद प्रशाला रूम नं.१, मुळज.एकूण मतदार – ३९३.मतदान केंद्र क्र.६६२ – मुळज ग्रामीण-२ : जिल्हा परिषद प्रशाला, रूम नं.११, मुळज.एकूण मतदार – ३९३.मतदान केंद्र क्र.६६३ – बेडगा : जिल्हा परिषद प्रशाला,रूम नं.३, बेडगा.एकूण मतदार – ६९५. मतदान केंद्र क्र. ६६४ – बलसूर : जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा,पश्चिम बाजू,बलसूर.एकूण मतदार – ६३०.मतदान केंद्र क्र. ६६५ – डाळींब : जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, पश्चिम बाजूची खोली,डाळींब.एकूण मतदार – ५८०.
लोहारा तालुका
मतदान केंद्र क्र.६६६ – लोहारा शहर : तहसील कार्यालय,लोहारा, महसूल हॉल. एकूण मतदार – ६३५.मतदान केंद्र क्र. ६६७ – लोहारा ग्रामीण : तहसील कार्यालय,लोहारा,मिटिंग हॉल.एकूण मतदार – ६३७. मतदान केंद्र क्र. ६६८ – माकणी : भारत विद्यालय, माकणी,हॉल नं.१२.एकूण मतदार – ४५४. मतदान केंद्र क्र. ६६९ – माकणी ग्रामीण-२ : भारत विद्यालय, माकणी,हॉल क्र.१३,पश्चिम बाजू.एकूण मतदार – ४५४. मतदान केंद्र क्र.६७० – धानुरी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धानुरी, हॉल नं.२,पूर्व बाजू.एकूण मतदार – ४९२. मतदान केंद्र क्र. ६७१ – जेवळी : बसवेश्वर हायस्कूल,जेवळी,उत्तर बाजू,हॉल नं.२.एकूण मतदार – ४२३.
कळंब तालुका
मतदान केंद्र क्र. ६७२ – कळंब शहर-१ : तहसीलदार कक्ष,तहसील कार्यालय, कळंब.एकूण मतदार – ३५०. मतदान केंद्र क्र. ६७३ – कळंब शहर-२ : तहसील कार्यालय, महसूल कक्ष,कळंब.एकूण मतदार – ५६४.मतदान केंद्र क्र. ६७४ – कळंब ग्रामीण : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,बैठक कक्ष,कळंब.एकूण मतदार – ४४३.मतदान केंद्र क्र.६७५ – इटकुर : जिल्हा परिषद केंद्रीय प्रशाला,इयत्ता ८ वीचा वर्ग, इटकुर.एकूण मतदार – ३३६.मतदान केंद्र क्र. ६७६ – शिराढोण : जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा,समूह साधन केंद्राची खोली,शिराढोण. एकूण मतदार – ४२४.मतदान केंद्र क्र. ६७७ – येरमाळा : जिल्हा परिषद कन्या प्रशाला,पश्चिम बाजू, येरमाळा.एकूण मतदार – ३७५.मतदान केंद्र क्र. ६७८ – मोहा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इयत्ता ५ वीचा वर्ग, मोहा.एकूण मतदार –३३६.मतदान केंद्र क्र. ६७९ – मस्सा (ख.) : जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, इयत्ता ६ वीचा वर्ग,दक्षिण बाजू,मस्सा (ख.).एकूण मतदार – ४२४.मतदान केंद्र क्र. ६८० – नायगाव : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,दक्षिण बाजू,नायगाव. एकूण मतदार – १४७.मतदान केंद्र क्र. ६८१ – गोविंदपूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दक्षिण बाजू,इयत्ता १ लीचा वर्ग,गोविंदपूर. एकूण मतदार – ४८६.
भूम तालुका
मतदान केंद्र क्र. ६८२ – भूम : तहसील ऑफिस,मिटिंग हॉल, भूम.एकूण मतदार – ४५७. मतदान केंद्र क्र. ६८३ – भूम : पंचायत समिती, आवक-जावक कक्ष, भूम.एकूण मतदार – १४७.मतदान केंद्र क्र. ६८४ – इंट : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,खोली क्र.६,ईट. एकूण मतदार – ४८६. मतदान केंद्र क्र. ६८५ – आंबी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,दक्षिण बाजूची खोली, आंबी.एकूण मतदार – १०४. मतदान केंद्र क्र. ६८६ – माणकेश्वर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,दक्षिण बाजूची खोली,माणकेश्वर. एकूण मतदार – २२५.मतदान केंद्र क्र.६८७ – आष्टा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,खोली क्र.१,आष्टा.एकूण मतदार – ८६.मतदान केंद्र क्र. ६८८ – पाथरूड : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,खोली क्र. ५०, पाथरूड. एकूण मतदार – ११६ मतदान केंद्र क्र. ६८९ – वालवड : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पश्चिम बाजूची खोली,वालवड. एकूण मतदार – १२९.
वाशी तालुका
मतदान केंद्र क्र.६९० – वाशी शहर : बैठक हॉल,तहसील कार्यालय,वाशी.एकूण मतदार –५२३.मतदान केंद्र क्र. ६९१ – वाशी ग्रामीण : तहसीलदार यांचे दालन,वाशी.एकूण मतदार – ३६५.मतदान केंद्र क्र. ६९२ – तेरखेडा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,पश्चिम बाजूची खोली, तेरखेडा.एकूण मतदार – १८७.
मतदान केंद्र क्र. ६९३ – पारा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पश्चिम बाजूची खोली, पारा.एकूण मतदार – १८७. मतदान केंद्र क्र. ६९४ – पारगाव : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,पूर्व बाजूची खोली,पारगाव.एकूण मतदार – ३०९.
परंडा तालुका
मतदान केंद्र क्र. ६९५ – परंडा : तहसील कार्यालय,परंडा,सभागृह. मतदान केंद्र क्र.६९६ – परंडा शहर-२ : महसूल शाखा,तहसील कार्यालय,परंडा.एकूण मतदार – ३६१. मतदान केंद्र क्र.६९७ – जवळा (नि.) : जिल्हा परिषद प्रशाला,उत्तर बाजूची खोली, जवळा (नि.).एकूण मतदार – १२५.मतदान केंद्र क्र. ६९८ – आनाळा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,पूर्व बाजूची खोली,आनाळा ला एकूण मतदार – ११४. मतदान केंद्र क्र. ६९९ – पाचपिंपळा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,पश्चिम बाजूची खोली,पाचपिंपळा.एकूण मतदार – १३२. मतदान केंद्र क्र. ७०० – शेळगाव : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,पूर्व बाजूची खोली,शेळगाव. एकूण मतदार – १८०.मतदान केंद्र क्र. ७०१ – सोनारी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,पूर्व बाजूची खोली,सोनारी.एकूण मतदार – २३७.आणि मतदान केंद्र क्र. ७०२ – आसू : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,पश्चिम बाजूची खोली,आसू.एकूण मतदार – २२७.असे आहे.
या प्रारूप यादीनुसार जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये मतदारांना सोयीचे ठरेल अशा ठिकाणी मतदान केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे.मतदान केंद्रांची अंतिम यादी संबंधित सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर निश्चित होणार आहे.