“योगा फॉर वन अर्थ,वन हेल्थ”भावनेने धाराशिवमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

धाराशिव –  आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज सकाळी ७ वाजता श्री.तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा प्रशासनाच्या व विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने भव्य योग सत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन…