100 किलोमीटर रनिंग करून शिवराज्याभिषेक दिन साजरा-

शिवराज्याभिषेक दिन सोहळा 2025 या निमित्ताने कुठेही न थांबता सलग पंधरा तास पळून 100 किलोमीटर अंतर पार करून सुरज भैय्या कदम आणि दत्तात्रेय टेकाळे या दोघांनीशिवराज्याभिषेक दिन साजरा केला.