महिला सक्षमीकरणाचा उत्सव :धाराशिव येथे २७ मार्चपासून तीन दिवसीय ‘नवतेजस्विनी महोत्सव’”

धाराशिव – महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत २७ ते २९ मार्च २०२६ दरम्यान धाराशिव क्लब मैदान,शहर पोलीस…

घरगुती गणनेपासून डिजिटल जनगणनेपर्यंत — धाराशिव सज्ज जनगणना-२०२७

धाराशिव – आगामी जनगणना-२०२७ संदर्भात राज्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागात जनगणनेच्या पूर्वतयारीस सुरुवात झाली असून जनगणना कामकाजात संयुक्त सचिव तथा मुख्य प्रधान जनगणना अधिकारी, मुंबई यांनी जनगणना संदर्भात टप्प्याटप्प्याने…

एलपीजी गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर,गॅस एजन्सींना प्रशासनाच्या सूचना

धाराशिव – जिल्ह्यात एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत राहावा आणि ग्राहकांना वेळेत गॅस सिलेंडर उपलब्ध व्हावेत यासाठी जिल्हा प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण बैठक आज १२ मार्च रोजी घेण्यात आली.जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे…

नागरिकांच्या सेवेसाठी प्रशासनाची तयारी इंधन पुरवठा समस्येसाठी तालुका निहाय अधिकारी नियुक्त

धाराशिव – : सद्यस्थितीत आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युध्दाच्या तणावपूर्ण पार्श्वभुमीवर जिल्ह्यात घरगुती गॅसची पेट्रोल,डिझेल गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण निर्माण झाल्यास नागरिकांना त्वरित मदत मिळावी याकरिता जिल्हा प्रशासनाने तालुका…

आपले सरकार सेवा केंद्रांवर आता क्युआर कोडद्वारे अभिप्राय

सेवा अधिक पारदर्शक व नागरिकाभिमुख करण्याचा उपक्रम धाराशिव – नागरिकांना शासनाच्या सेवा अधिक पारदर्शक,जलद व नागरिकाभिमुख पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्रांवर अभिप्राय (Feedback) नोंदविण्यासाठी क्युआर…

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणासाठी प्रशासन सज्ज

३३ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी विरुद्ध कारवाईचे आदेश धाराशिव – भारत निवडणुक आयोग,नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार देशातील ९ राज्ये व ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (Special Intensive…

नागरिकांच्या सेवेसाठी प्रशासनाची तयारी इंधन पुरवठा समस्येसाठी तालुका निहाय अधिकारी नियुक्त

धाराशिव -: सद्यस्थितीत आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युध्दाच्या तणावपूर्ण पार्श्वभुमीवर जिल्ह्यात घरगुती गॅसची पेट्रोल,डिझेल गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण निर्माण झाल्यास नागरिकांना त्वरित मदत मिळावी याकरिता जिल्हा प्रशासनाने तालुका निहाय…

एमआरपीपेक्षा जास्त दराने विक्री केल्यास ग्राहक आयोगाकडे तक्रार कराजिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार

जिल्हा ग्राहक संरक्षण समिती बैठक धाराशिव – सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा ग्राहक संरक्षण समितीची बैठक जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज आयोजित…

पुतळे उभारताना शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

महापुरुषांचे पुतळे उभारणीबाबत बैठक धाराशिव – जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात थोर पुरुषांचे पुतळे उभारण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव एक खिडकी योजनेच्या माध्यमातून सादर करावा.काही ठिकाणी युवावर्ग अतिउत्साहात चुकीच्या पद्धतीने चुकीच्या ठिकाणी…

अरबी समुद्रातील शिवस्मारकासारखीच विलंबाची पुनरावृत्ती नको; संभाजी महाराजांच्या स्मारकाला गती द्या.. आमदार कैलास पाटील यांची मागणी

धाराशिव ( प्रतिनिधी )स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन साजरा करताना आपण त्यांच्या शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाला स्मरण करतो. पण त्याच संभाजी महाराज यांच्या स्मारकाच काम संथ गतीने होत…