अवधूतवाडीचे भाचे शैलेश विश्वेकर यांची सहाय्यक कार्यकारी अभियंता (वर्ग एक), या पदी, लघु पाटबंधारे विभाग, कळंब – वाशी या ठिकाणी नियुक्ती झाल्याबद्दल धाराशिव जिल्हा कार्यालयात मारुती देशमुख सर, पांडुरंग मते, शिवकुमार अवधूत यांच्याकडून सत्कार करण्यात आला.
धाराशिव – अवधूतवाडीचे भाचे शैलेश विश्वेकर यांची सहाय्यक कार्यकारी अभियंता (वर्ग एक), या पदी, लघु पाटबंधारे विभाग, कळंब – वाशी या ठिकाणी नियुक्ती झाल्याबद्दल धाराशिव जिल्हा कार्यालयात मारुती देशमुख सर,…
राज्यस्तरीय फॅशन शो मोठ्या दिमाखात संपन्न
धाराशिव – नालंदा कॉलेज ऑफ फॅशन डिझायनिंग धाराशिव ने धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे राज्यस्तरीय ड्रेस डिझाईनिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. सदर स्पर्धेमध्ये राज्यभरातून 150 च्या वर स्पर्धकांनी…
धाराशिव येथे भगवा ध्वज स्तंभ व नळदुर्ग किल्ल्यामध्ये ध्वज स्तंभासाठी १ कोटी ९८ लाखांचा निधी मिळणार
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचे जिल्ह्याच्या विकासासाठी पाऊस धाराशिव – धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भगवा ध्वज स्तंभ व नळदुर्ग भुईकोट किल्ल्यामध्ये ध्वज स्तंभ उभारण्यासाठी अनुसूचित जाती घटक कार्यक्रम २०२४-२५…
महिला दिनानिमित्त विधी साक्षरता शिबिर संपन्न
धाराशिव – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन ऑटोमोटिव्ह व इलेक्ट्रिकल कौशल्य प्रशिक्षण केंद्र धाराशिव तसेच हेल्थकेअर प्रशिक्षण केंद्र धाराशिव येथे दि. 8 मार्च 2025 रोजी जागतिक…
कोहिजन फाउंडेशन ट्रस्ट कडून महिला दिवस साजरा
तुळजापूर – कोहिजन फाउंडेशन ट्रस्ट व एच. डी. एफ. सी. बँकेच्या अर्थ सहयोगातून 2020 पासून तुळजापूरातील 22 गावात सर्वागीण ग्रामीण विकास कार्यक्रम हा ग्रामिण विकासातील बहुआयामी प्रकल्प चालवला जात आहे.…
धाराशिव जिल्ह्याला मराठा भवन मिळावं यासाठी मराठा बांधवांनी घेतली धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट.
पालकमंत्री प्रताप सरनाईक धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना धाराशिव जिल्ह्यात भव्य दिव्य भगवा ध्वज अभिमानाने फडकवण्यासाठी १५१ फुटांचा ध्वज स्तंभ उभारवा अशी मागणी धाराशिव जिल्हा सकल मराठा समाजाने पालकमंत्र्यांकडे केली होती.…
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांच्या कडून श्री आई तुळजाभवानी मातेची अभिषेक महापूजा
फेब्रुवारी महिन्यात अहिल्यानगर येथे रंगलेल्या प्रतिष्ठेच्या ६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता पृथ्वीराज मोहोळ यांनी आज सायंकाळी श्री तुळजाभवानी देवींची अभिषेक महापूजा केली. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सोलापूरच्या…
छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विधानभवनात अभिवादन
मुंबई -: विधानभवनात छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल…
पाणलोट विकासातून गाव उभारणीचा आदर्श मॉडेल जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार
धाराशिव – टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टीस) व नाबार्ड यांच्या सहकार्याने राबवलेल्या आदर्श वडगाव (लाख) पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पाची जिल्हाधिकारी श्री किर्ती किरण पुजार यांनी १० मार्च रोजी प्रत्यक्ष पाहणी…









