सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत दत्तात्रय आनंदे यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरव

मुंबई – राज्यभरातील पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ आणि उल्लेखनीय सेवेबद्दल ओळखले जाणारे एक नाव म्हणजे श्री. सूर्यकांत दत्तात्रय आनंदे. त्यांच्याच प्रदीर्घ सेवेला आज राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, राष्ट्रपती पोलीस पदक…

धाराशिवच्या दिव्यांग खेळाडूंचे राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट यश

धाराशिव –  महाराष्ट्र राज्य अपंग कल्याण आयुक्तालयाच्या विद्यमाने नागपूर येथे २१ ते २३ मार्च २०२५ दरम्यान आयोजित राज्यस्तरीय दिव्यांग मुला-मुलींच्या क्रीडा स्पर्धेत धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. अस्थिव्यंग प्रवर्गातील…

राज्य युवा पुरस्कार सन २०२३-२४ साठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई –: राष्ट्र व राज्य निर्माणमध्ये युवकांची महत्त्वपूर्ण भूमिका असून मोठ्या संख्येने युवा वर्ग,संस्था राज्यात सामाजिक कार्य करीत आहेत. युवकांमध्ये असलेल्या सुप्तगुणांना वाव देणे, त्यांनी केलेल्या सामाजित कार्याला प्रोत्साहन देऊन त्यांचा…

परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग या संस्थेचे पुरस्कार वितरण विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न

नळदुर्ग (प्रतिनिधी) – परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग ता- तुळजापूर जी- धाराशिव आयोजित राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण या कार्यक्रमाचे आयोजन नळदुर्ग येथील आपल घर प्रकल्पमध्ये करण्यात आले होते. दिनांक 02/02/2025 वार रविवार.या…

सामाजिक न्याय विभागाचेसन २०२३-२४ चे विविध पुरस्कार१५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविले

धाराशिव दि.8 फेब्रुवारी (जिमाका) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तींना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. आर्थिक वर्ष…

राज्यस्तरीय परिवर्तन पुरस्काराचे मानकरी ठरले पत्रकार आयुब शेख

नळदुर्ग – तुळजापूर तालुक्यातील नळदुर्गचे पत्रकार आयुब शेख यांना यंदाचा राज्यस्तरीय परिवर्तन पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातील विविध विषयाला हाताळत, गरजू व पीडितांचा आधार बनून आपल्या माध्यमातून…

रुपामाता समूहाचे संस्थापक अध्यक्ष अँड.व्यंकटराव गुंड“महाराष्ट्राचा अभिमान,उद्योगांचा सन्मान-महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार २०२५” या पुरस्काराने सन्मानित

नाशिक – रुपामाता समूहाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. व्यंकटराव गुंड यांना ग्रामीण भागात उद्योग, कृषि, दुग्धव्यवसाय, बँकिंग, शैक्षणिक, विधी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल नाशिक येथे रिसील डॉट इन व समाचार वाणी…