राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या ३४ हजार कर्मचार्यांना दोन महिने पगार नाही! केंद्र सरकारने ८०० कोटी थकवले
राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या ३४ हजार कर्मचार्यांना दोन महिने पगार नाही! केंद्र सरकारने ८०० कोटी थकवले. मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात काम करणाऱ्या तब्बल ३४ हजार कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून पगार…
आर. पी. औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये स्पर्धापरीक्षा तयारीसाठी कार्यशाळा संपन्न!
धाराशिव (प्रतिनिधी) – डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल, गडपाटी धाराशिव येथील, आर. पी.औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयांमध्ये, संस्थेचे विश्वस्त डॉ. प्रतापसिंहजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना औषधनिर्माण क्षेत्रातील तसेच इतर स्पर्धा परीक्षेची…
निक्षय आठवड्यानिमित्त परिचर्या महाविद्यालयात रांगोळी स्पर्धा संपन्न
धाराशिव – निक्षय आठवड्यानिमित्त शासकीय परिचर्या महाविद्यालय,धाराशिव येथे ३ मार्च २०२५ रोजी क्षयरोग जनजागृतीसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरीदास आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर यांच्या…
धाराशिवमध्ये शासकीय आयुर्वेद रुग्णालयात जेरियाट्रिक ओपीडीची सुरुवात
धाराशिव – वृद्धापकाळाशी संबंधित व्याधींच्या उपचारासाठी शासकीय आयुर्वेद रुग्णालय,धाराशिव येथे विशेष जेरियाट्रिक ओपीडी सुरू करण्यात आली आहे.मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या ‘१०० दिवसांच्या कृती आराखड्या अंतर्गत आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन…
जिल्हा रुग्णालयात जागतिक युनानी दिवस साजरा ,रुग्णांनी युनानी चिकित्सा पद्धत्तीचा वापर करावा
जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.धनंजय चाकूरकर व महाराष्ट्र युनानी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.शकील अहमद खान यांचे आवाहन धाराशिव – येथील जिल्हा रुग्णालयात जागतिक युनानी दिवस साजरा करण्यात आला. यावर्षीची जागतिक युनानी दिवसाची…
कुष्ठरोग शोध मोहिमेची केंद्रीय पथकाकडून तपासणी
धाराशिव – जिल्ह्यात ३१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ग्रामीण व शहरी जोखीमग्रस्त भागात कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमेच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक १२ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात…
आमदार कैलास पाटील यांच्या मागणीला यश, धाराशिव जिल्ह्यातील एमआरआय आणि सीटी स्कॅन मशीन पूर्ववत सुरु
धाराशिव – जिल्ह्यातील आरोग्य सुविधेची परिस्थिती गंभीर असून, जिल्ह्यातील एमआरआय आणि सीटी स्कॅन मशीन दुसऱ्या जिल्ह्यात हलविण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. यावर आमदार कैलास पाटील यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना…
तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील MRI आणि CT स्कॅन मशीन हलविण्याच्या निर्णयाला महाविकास आघाडीचा तीव्र विरोध
तुळजापूर : तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील MRI (मॅग्नेटिक रेजोनन्स इमेजिंग) आणि CT स्कॅन (कंप्युटेड टोमोग्राफी) मशीन कोल्हापूर आणि लोणावळा येथे हलविण्याच्या शासन निर्णयाला महाविकास आघाडीने कडाडून विरोध दर्शवला आहे. शासनाने घेतलेल्या…
रोटरी क्लब उस्मानाबाद मार्फत ग्लोबल ग्रॅण्ट प्रोजेक्ट अंतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये मोफत नेत्र तपासणी व उपचार शिबीर
धाराशिव – ग्लोबल ग्रॅण्ट प्रोजेक्ट क्रमांक – 2464651 अंतर्गत रोटरी क्लब व रोटरी सेवा ट्रस्ट उस्मानाबाद, दि रोटरी फाऊंडेशन, टी.बी. लुल्ला फाऊंडेशन सांगली व रोटरी क्लब लेकलँड सनराईज (अमेरिका), रोटरी…







