ड्रग्स प्रकरणाची केंद्रीय नारकोटिस्ट ब्युरो कडून तपास करावा अमित शहा केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे ओमराजे यांची मागणी.

धाराशिव जिल्ह्यातील परांडा आणि तुळजापूर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात “एम.डी. ड्रग्ज”ची वाहतूक आणि विक्री होत असल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. या आमली पदार्थांच्या सेवनामुळे विशेषतः तरुण वर्गाच्या आरोग्यावर घातक परिणाम…

जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी केली धान्य गोदाम,स्वस्त धान्य दुकान व शिवभोजन केंद्राची पाहणी

धाराशिव – (प्रतिनिधी) जिल्हाधिकारी.किर्ती किरण पुजार यांनी आज धाराशिव येथील शासकीय धान्य गोदामाची पाहणी केली.यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती स्वाती शेंडे, तहसीलदार श्रीमती मृणाल जाधव आणि पुरवठा निरीक्षक श्री.अमोल बाहेकर…

अ‍ॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राला 3 सुवर्ण, रिक्षा डायव्हरच्या मुलाची सुवर्ण कामगिरीचैतन्य, साहिल, सिध्दीची सुवर्णमय कामगिरी, मीनाक्षीला रौप्य

नवी दिल्ली : अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राच्या पॅरा खेळाडूंनी 3 सुवर्णांसह 1 रौप्य पदके जिंकून खेलो इंडिया पॅरा स्पर्धेतील अ‍ॅथलेटिक्सचे मैदान गाजवले. 100 मीटर शर्यतीत अकोलाच्या चैतन्य पाठकसह गोळाफेकीत कराडच्या साहिल सय्यद,…

वन विभाग व कपिलापुरी ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश – चार महिन्यांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जाळ्यात अडकला

परंडा – परंडा तालुक्यात चार महिन्यांपासून धुमाकूळ घालून २० ते २५ जनावरांचा फडशा पाडणारा बिबट्या अखेर वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकला. कपिलापुरी येथे हा बिबट्या यशस्वीरित्या पकडण्यात आला. मागील दोन दिवसांपासून…

आर. पी. औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये स्पर्धापरीक्षा तयारीसाठी कार्यशाळा संपन्न!

धाराशिव (प्रतिनिधी) – डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल, गडपाटी धाराशिव येथील, आर. पी.औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयांमध्ये, संस्थेचे विश्वस्त डॉ. प्रतापसिंहजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना औषधनिर्माण क्षेत्रातील तसेच इतर स्पर्धा परीक्षेची…

धाराशिव महावितरण कार्यालयातील प्रभारी कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांच्या कारभाराची चौकशी करुन सेवेतून बडतर्फ करा

शिवसेना (ठाकरे) उपशहरप्रमुख प्रशांत (बापू) साळुंके यांचे तपास अधिकार्‍यांना निवेदन धाराशिव – धाराशिव महावितरण कार्यालयातील प्रभारी कार्यकारी अभियंता नीलांबरी कुलकर्णी यांनी पदाचा दुरुपयोग करुन भ्रष्ट कारभार करत असल्याचे दिसत आहे.…

धाराशिव जिल्ह्याच्या शाश्वत औद्योगिक परिवर्तनाला मिळणार गती

उद्योगमंत्र्यांच्या बैठकीत पाच महत्वपूर्ण निर्णय, रोजगारनिर्मितीच्या दिशेने ठोस पाऊल मित्रचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती धाराशिव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे.…

आई तुळजाभवानी मंदिरात रंगपंचमीचा जल्लोष, देवीला नैसर्गिक रंगांची उधळण

तुळजापूर – : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात रंगपंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात देवीला महाअलंकार आणि महावस्त्र परिधान करून नैसर्गिक रंगांची उधळण करण्यात आली. तुळजाभवानीच्या अभिषेकानंतर…

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे पालघर जिल्ह्यात १० शाळांना दूरदर्शन संच

पालघर -: जिल्ह्यातील नरोडा, सफाळे येथे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराजांच्या सिद्ध पादुकांचा दर्शन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाला. यावेळी संस्थानाच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत आदिवासी भागातील १० शाळांना मान्यवरांच्या हस्ते दूरदर्शन संचाचे…

२२ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालत, लोकअदालतीत प्रलंबित खटले तडजोडीने मिटवावेत

प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांचे आवाहन धाराशिव – राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,दिल्ली आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.२२ मार्च रोजी…