देशातील सर्वोत्तम ऑफ शोअर एअरपोर्ट मुंबईत बनवणार:
राज्यात ३० जिल्ह्यात विमानवाहतूक सुविधा वाढवणारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय वाहतूक मंत्रालय लवकरच उडान यात्री कॅफे सुरू करणार : केंद्रीय नागरी हवाई मंत्री के.राममोहन नायडू मुंबई -: भारताला मेरीटाईम पॉवर बनवणारा…
पुणे येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा विटंबना प्रकरणी आरोपीवर कठोर कार्यवाही व्हावी यासाठी राष्ट्रसेवा दलाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
पुणे येथे रेल्वेस्टेशन परिसरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळयाची विटंबना करण्यात आली. यामुळे धाराशिव येथील राष्ट्र सेवा दलाच्या वतीने गुरुवार दि. 10/07/2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले व…
पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी.
धाराशिव – 10 जुलै 2025 रोजी सकाळी ठीक 08 वा. 30 मि. गुरुपौर्णिमे च्या निमित्ताने पोदार इंटरनॅशनल स्कूल, धाराशिव येथे गुरुचे महत्व अधोरेखित करणारे सादरीकरण विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आणि…
बदलत्या सकारात्मक विचारधारेचा युवा धोरणात समावेश परिवर्तन घडवेल,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, –: विकसित भारत २०४७ च्या दृष्टीने सुधारित युवा धोरणाची आखणी करावी. नव्या आव्हानांना सामोरे जाणाऱ्या युवकांच्या बदलत्या विचारसरणीचा समावेश युवा धोरणात केल्यास परिवर्तन शक्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र…
भारत बंदची मोठी घोषणा, 25 कोटी कामगार आंदोलनात उतरणार; शाळा, बँका… काय बंद राहणार?
केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या आणि कामगार कायद्यांच्या विरोधात देशातील कामगार संघटनेने 9 जुलै रोजी भारत बंदची घोषणा दिली आहे. बुधवारी होणाऱ्या या बंदमध्ये देशभरातील 25 कोटी कामगार भाग घेणार असल्याची माहिती…
लातूरातील ‘त्या’ वृद्ध शेतकऱ्याला आमदार गायकवाड देणार बैलजोडी
शेतकरी दाम्पत्याच्या जीवनसंघर्षाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता बुलढाणा : लातूर जिल्ह्यातील हाडोळती (ता. अहमदपूर) येथील अंबादास गोविंद पवार या ७६ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याकडे शेतातील मशागतीसाठी बैलजोडी नसल्याने ते आणि…
नूतनीकृत वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलचा गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी शुभारंभ
सोलापूर : १० जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी रेल्वे लाईन्स भागातील नूतनीकृत वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल येथील ओपीडी विभाग ,वातानुकूलीत औषधालय, २० खाटांचे वॉर्डस, पॅथॉलॉजी लॅब, सी टी स्कॅन आणि कॅन्टीन…
धाराशिव शहरात सिग्नलला अखेर ” सिग्नल “!
दुरुस्तीनंतर महिन्याभराने अखेर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सिग्नल सुरु झाले.
श्री. सिद्धीविनायक सोशल फाऊंडेशनचा सहकार सन्मान उपक्रम जबाबदारीच्या पलीकडचा संवाद
धाराशिव सहकार दिनाचे औचित्य साधून श्री. सिद्धीविनायक सोशल फाऊंडेशन, धाराशिव यांच्या वतीने संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या संकल्पनेनुसार, धाराशिव जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार…
पाच चोरीच्या मोटरसायकलींसह आरोपी गजाआड – धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची कौतुकास्पद कारवाई
पोलिसांचं ‘स्वातंत्र्य’ बनतंय गुन्हेगारांचं संकट – एसपी रितू खोखर यांच्या शैलीची झलक धाराशिव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून चोरी केलेल्या पाच मोटरसायकलींसह एका आरोपीला अटक करून धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या…