धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक सौ. रितू खोखर मॅडम यांनी दिवाळी निमित्त सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेतले.

तुळजापूर – या प्रसंगी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थानचे जनसंपर्क अधिकारी श्री. अभिजीत तेरखेडकर यांनी श्री तुळजाभवानी देवीजींची प्रतिमा देऊन सत्कार केला. दर्शनावेळी मंदिर…

पुरग्रस्तांना श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थानचा मदतीचा हात; हळदगाव येथे १४० शिधा किटचे वाटप

तुळजापूर – सामाजिक बांधिलकी जपत श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथील आस्थापनेवरील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी पुरग्रस्त भागातील बाधित नागरिकांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी या भावनेतून छोटीशी मदत…

धाराशिव: पालकमंत्री प्रताप सरनाईक कुटुंबासह तुळजाभवानीच्या चरणी; राज्याच्या सुख-समृद्धीसाठी घातले साकडे

धाराशिव -: जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज (बुधवार) सकाळी आपल्या संपूर्ण कुटुंबासह श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिरात विधीवत अभिषेक पूजा केली आणि देवीच्या नित्य आरतीमध्येही सहभाग…

तुळजाभवानी मंदिर परिसरात सुरक्षारक्षकाचा प्रामाणिकपणा; १९ हजारांची रोकड असलेली पिशवी केली परत

तुळजापूर : श्री आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या एका महिला भाविकाची गर्दीत हरवलेली, १९ हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम असलेली पिशवी मंदिर सुरक्षारक्षकाने प्रामाणिकपणे परत केल्याची घटना घडली आहे. तुकाराम घोरपडे…

धाराशिवच्या व्यापाऱ्याकडून तुळजाभवानी चरणी ११ किलो चांदीच्या समई अर्पण

तुळजापूर: कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी धाराशिव  येथील एका सराफ व्यापाऱ्याने ११ किलो वजनाच्या दोन भव्य चांदीच्या समई अर्पण केल्या आहेत. देवीवरील अपार श्रद्धेतून त्यांनी ही मौल्यवान भेट दिली आहे.…

तुळजापूर: नवरात्रीत कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय; ‘हे’ दोन दर्शन प्रकार राहणार बंद

तुळजापूर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नवरात्रीच्या शेवटच्या टप्प्यात येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, गैरसोय टाळण्यासाठी दोन…

तुळजापुरात सीमोल्लंघन सोहळा उत्साहात संपन्न, ‘आई राजा उदो-उदो’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला

तुळजापूर. -: श्री क्षेत्र तुळजापूर येथे सुरू असलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता आज, पहाटे, भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक उत्साहात सीमोल्लंघन सोहळ्याने झाली. उगवत्या सूर्याच्या साक्षीने, कुंकवाच्या उधळणीत आणि ‘आई राजा…

श्री आई तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा

तुळजापूर – शारदीय नवरात्र महोत्सवात आज सोमवार, आठव्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मोठ्या भक्तिभावाने मांडण्यात आली. सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होती. छत्रपती शिवाजी महाराजांना…

श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून पूरग्रस्तांसाठी मोठी मदत मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटींचा दिलासा, महिलांना एक हजार साड्यांचे वाटप

धाराशिव  : राज्यातील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेकडो कुटुंबे बेघर झाली आहेत. या कठीण काळात श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तातडीने मदतीला…

श्री आई तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव -२०२५

तुळजापुरात शारदीय नवरात्र महोत्सवात देवीची नित्योपचार पूजा संपन्न तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री आई तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवातील धार्मिक विधींना भक्तिभावाने सुरुवात झाली असून,आज मंगळवार (दि. २३ सप्टेंबर) रोजी…