श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. आज सकाळी मंदिर परिसरातील गणेश विहार येथे तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांच्या…
वंदे मातरमच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दोन दिवसीय सांस्कृतिक सोहळ्याची दिमाखदार सांगता
धाराशिव – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात विशेष दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन…
छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती धाराशिवमध्ये जल्लोषात ; दुग्धाभिषेक व पुष्पहार अर्पणाने अभिवादन
धाराशिव – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व प्रेरणादायी राष्ट्रनायक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती आज धाराशिव येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनातून जिल्हा प्रशासनाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. धाराशिव…
‘माय भारत (मेरा युवा भारत)’ मेगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद ; शिवजयंतीनिमित्त ३ हजारांचा सहभाग
धाराशिव – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शौर्य, कर्तृत्व व राष्ट्राभिमान जागविणाऱ्या कार्याचा गौरव करण्यासाठी ‘My Bharat (Mera Yuva Bharat)’ मेगा पदयात्रेचे आयोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने…
पोवाड्यांतून शिवचरित्राचा जयघोष ; धाराशिव येथे शिवजयंतीनिमित्त सांस्कृतिक सोहळा उत्साहात
धाराशिव – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध…
शिवजयंतीनिमित्त १८ व १९ फेब्रुवारीला धाराशिव येथे सांस्कृतिक सोहळा
धाराशिव – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव यांच्या वतीने विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, आदर्श,स्वराज्य संकल्पना,…
धाराशिव येथे भव्य जिल्हास्तरीय सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन
नोंदणीसाठी 15 जानेवारी 2026 पर्यंत मुदत मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचा उपक्रम धाराशिव – मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने एक हात मदतीचा उपक्रमांतर्गत धाराशिव येथे मोफत जिल्हास्तरीय (बिगरहुंडा) सामुदायिक…
मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आकाश कोकाटे यांची निवड
धाराशिव शहरातील मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आकाश मिलिंदराव कोकाटे यांची हॉटेल रोमा येथे दि.१० रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीमुळे यंदाचा शिवजयंती महोत्सव…
शिवजयंती उत्सव निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
धाराशिव (प्रतिनिधी): भवानी चौक सांजा रोड सांजा चौक, १८ फेब्रुवारी २०२५ – श्री शिवजयंती उत्सवानिमित्त शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि भवानी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने अधिष्ठाता डॉ. गंगासागरे यांच्या मार्गदर्शनानुसार मोफत…
शिवजयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव ऑटो रिक्षा समितीची भव्य रॅली
ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी व फुले उधळून जल्लोषात स्वागत संपूर्ण परिसर शिव जयघोषांनी दणाणला धाराशिव (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव ऑटो रिक्षा समितीच्यावतीने रॅली काढण्यात आली. या रॅलीचे…


