लातूरच्या भाविक नेहा अंधारे यांचे श्री आई तुळजाभवानी देवीस ७६.६१० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

Spread the love

लातूर येथील भाविक नेहा शामराव अंधारे या आपल्या कुटुंबासमवेत मंगळवार, दिनांक ३ फेब्रुवारी रोजी रात्री श्री आई तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी आल्या होत्या. देवीवरील अपार श्रद्धा आणि भक्तिभावातून त्यांनी श्री तुळजाभवानी देवीस ७६.६१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण केले.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने नेहा अंधारे यांचा श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा व महावस्त्र भेट देत यथोचित सन्मान करण्यात आला. या प्रसंगी सहायक जनसंपर्क अधिकारी उमाकांत क्षीरसागर तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

  • Related Posts

    श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी एक किलो वजनाची चांदीची मूर्ती अर्पण

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – नांदेड येथील भाविक सचिन सैनाजी खिल्लारे यांनी आज श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी एक किलो वजनाची चांदीची तुळजाभवानी देवींची मूर्ती अर्पण केली. सचिन खिल्लारे हे आज…

    अधिक मास व उन्हाळी सुट्टीनिमित्त तुळजाभवानी मंदिरातील पूजेच्या वेळेत बदल

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – श्री तुळजाभवानी मंदिरात अधिक मास व उन्हाळी सुट्ट्यांमुळे भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने दर्शन व्यवस्था अधिक सुलभ करण्यासाठी पूजेच्या वेळेत तात्पुरता बदल करण्याचा निर्णय…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *