ब्रेकिंग | अमेरिकेत भीषण हिमवादळ, 25 मृत्यू; लाखो घरांचा वीजपुरवठा खंडित

Spread the love

अमेरिकेत तीव्र हिमवादळाचा फटका बसला असून देशातील अनेक भाग अक्षरशः गोठले आहेत. या आपत्तीत आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे साडेसात लाख घरांचा वीजपुरवठा खंडित झाला असून न्यूयॉर्क ते टेक्सासदरम्यान जनजीवन विस्कळीत झाले आहे. उणे 25 अंशांपर्यंत घसरलेल्या तापमानामुळे विमानसेवा व रस्ते वाहतूक ठप्प झाली असून प्रशासनाने नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.

  • Related Posts

    सोयाबीनवरील शंखी गोगलगाय, पैसा/वाणी किडीचा वाढता प्रादुर्भाव ; सामूहिक नियंत्रणासाठी कृषी विभागाचे आवाहन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – चालू खरीप हंगामात मान्सूनच्या आगमनानंतर जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनची पेरणी व उगवण पूर्ण झाली आहे.मात्र, सध्या जिल्ह्यातील काही भागांत शंखी गोगलगाय तसेच पैसा/वाणी (Millipede) किडीचा…

    ‘पावसाचा प्रत्येक थेंब पिकासाठी वापरा’ ; जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः बीबीएफ यंत्र चालवत केली सोयाबीन पेरणी,तूरही टोकण पद्धतीने लावली

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – बदलते हवामान,कधी अतिवृष्टी तर कधी पावसाचा खंड… अशा अनिश्चित परिस्थितीतही सोयाबीनचे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी रुंद सरी-वरंबा (BBF) तंत्रज्ञान हा सर्वोत्तम पर्याय असल्याचा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *