धाराशिव शहरात उड्डाणपुलावर भीषण अपघात; एक ठार, चार जण गंभीर जखमी

Spread the love

धाराशिव -: धाराशिव शहरातील आयुर्वेदिक कॉलेज उड्डाणपुलावर फॉर्च्यूनर चारचाकी वाहन डिव्हायडरला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातग्रस्त वाहनातील प्रवासी वाशी तालुक्यातील तेरखेडा गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे. वाहनाचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटून गाडी थेट डिव्हायडरवर आदळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

  • Related Posts

    करजखेडा पाटीजवळ भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, चार जण गंभीर जखमी

    Spread the love

    Spread the loveलातूर–तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर करजखेडा पाटीजवळ रविवारी भीषण आणि विचित्र अपघात घडून तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगातील बोलेरो…

    साखरपुड्यानंतर चारच दिवसांत काळाचा घाला; सोलापूर–धुळे महामार्गावर भीषण अपघातात नववधू-वराचा जागीच मृत्यू

    Spread the love

    Spread the loveवाशी तालुक्यातील पारा येथील नामदेव शिनगारे यांचा मुलगा अक्षय रामभाऊ शिनगारे (वय २५) आणि इजोरा येथील, सध्या मुक्काम वाशी येथील सुनील चव्हाण यांची मुलगी अक्षया सुनील चव्हाण (वय…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *