शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती कार्यक्रम

Spread the love

धाराशिव – शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव सामाजिक संघटना म्हणून गेली बावीस वर्ष धाराशिव मध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर अशी एक संघटना म्हणून काम करत आहे. याच अनुषंगाने सामाजिक क्षेत्राचे काम वाढवण्याच्या दृष्टीने समितीचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या दृष्टीने धाराशिव जिल्ह्यातील सर्व आठही तालुक्यांमध्ये समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नेमणूक धाराशिव शहरातील श्री गणेश मंगल कार्यालय येथे करण्यात आली.
          उमरगा शहराध्यक्ष-श्री किशोर माडजे आणि उमरगा तालुकाध्यक्ष- श्री महेश फंड
लोहारा शहराध्यक्ष-श्री मंगेश गोरे आणि लोहारा तालुका अध्यक्ष श्री हरिदास रवळे
तुळजापूर शहराध्यक्ष- श्री प्रतीक अंभोरे आणि तुळजापूर तालुका अध्यक्ष- अतिश मिसाळ
कळंब शहराध्यक्ष- श्री ऋषिकेश काळे आणि कळंब तालुकाध्यक्ष- श्री एडवोकेट रणधीर देशमुख
वाशी शहराध्यक्ष- श्री विशाल कवडे आणि वाशी तालुकाध्यक्ष- श्री अंकुश मोरे
भूम शहराध्यक्ष- श्री अर्जुन जाधव आणि भूम तालुका अध्यक्ष- श्री प्रशांत शेळके
परंडा शहराध्यक्ष- श्री राहुल आगरकर आणि परंडा तालुकाध्यक्ष- श्री सुरेश घाडगे
धाराशिव शहराध्यक्ष श्री संतोष घोरपडे आणि धाराशिव तालुकाध्यक्ष श्री बबलू भोईटे
शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीमध्ये एकमताने वरील निवडी करण्यात आल्या. शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव चे मार्गदर्शक श्री शशिकांत खुणे श्री गुंडोपंत जोशी श्री धर्मराज सूर्यवंशी एडवोकेट संजय शिंदे श्री अमोल पवार श्री हरिचंद्र आगळे श्री सुनील मिसाळ श्री दत्ता साळुंके श्री हनुमंत तांबे श्री धनंजय साळुंके श्री अच्युत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वरील सर्व तालुकाध्यक्ष व शहराध्यक्षांच्या नियुक्ती देण्याचा कार्यक्रम पार पडला यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवचे सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    गरजूंसाठी मोफत व सुलभ न्याय मिळवून देणे हेच विधी सेवा प्राधिकरणाचे ध्येय ,सचिव भाग्यश्री पाटील

    Spread the love

    Spread the loveसामाजिक समता सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेशांचे वितरण धाराशिव -: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष,संत…

    मुंबईला पहिली महिला आयुक्त; अश्विनी भिडे यांची ऐतिहासिक नियुक्ती

    Spread the love

    Spread the loveमुंबई : अश्विनी भिडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने प्रशासन क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. या नियुक्तीमुळे त्या मुंबईच्या पहिल्या महिला आयुक्त ठरल्या असून…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *