ऊसतोड कामगार संघटना मोठे यश
बीडच्या वडवणी तालुक्यातील गणेश डोंगरे यांच्या पत्नी या रील्स काढत असतानाच अंगावर उसाची ट्रॉली पलटी होऊन मृत्यू झाला होता त्यामुळे खूप कुटुंब अडचणी सापडले होते मात्र ऊसतोड कामगार संघटनांच्या मदतीने थेट कारखान्याच्या गव्हाणी मध्ये उतरून आंदोलन केले या आंदोलनाला 15 तासानंतर यश आले व गणेश डोंगरे यांच्या कुटुंबीयांना कारखान्याकडून 21 लाखाची आर्थिक मदत व 04 लाख रुपये घेतलेली उचल माफ करण्यात आली याचे सर्व श्रेय ऊसतोड कामगार संघटनांनी केलेल्या आंदोलनाला यश व ऊसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष कृष्णा तिडके