पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचा 3 ते 5 फेब्रुवारी दौरा – जिल्हा परिषद निवडणुक सभा घेणार

Spread the love

धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज

राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे 3 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचार सभेसह सरनाईक हे जिल्हा परिषद मतदार संघात प्रचार सभा घेणार आहेत. त्यांच्या सभाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

3 फेब्रुवारी रोजी पालकमंत्री दुपारी 4.15 वाजता लोहारा तालुक्यातील जेवळी येथे जातील व उपमुख्यमंत्री यांच्या सभा स्थळाची पाहणी करतील. त्यानंतर 7.30 वाजता ढोकी येथे तर रात्री 8.15 वाजता पळसप येथे अजित लाकाळ यांच्यासाठी प्रचार सभा घेतील. 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचार सभेला उपस्थितीत राहून सायंकाळी 6 वाजता मोहा येथे प्रचार सभा घेतील व त्यानंतर 7.30 वाजता मस्सा येथे सभा घेतील. 5 फेब्रुवारी रोजी 10.30 वाजता सोलापूरहुन तुळजापूरला येतील व बैठका घेतील.

  • Related Posts

    ऑपरेशन टायगरचा मोठा धमाका; खासदार ओमराजेंचा शिंदे सेनेकडे मोर्चा, ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का?

    Spread the love

    Spread the loveकार्यकर्त्यांच्या बैठकीत भूमिका स्पष्ट; “जो माझ्यासोबत येईल त्याच्यावर अन्याय होऊ देणार नाही” – ओमराजे निंबाळकर धाराशिव | प्रतिनिधी – विश्व प्रशांत न्यूज. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा…

    विधान परिषदेसाठी दत्ताभाऊ कुलकर्णींची ताकद वाढली; तीन जिल्ह्यांतील 252 सदस्यांचा पाठिंबा असल्याची चर्चा

    Spread the love

    Spread the loveधाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून, धाराशिव भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नावाची चर्चा अधिक तीव्र होताना दिसत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *