महाराष्ट्र ओपन स्क्वॉश टुर्नामेंट स्पर्धेमध्ये धाराशिवचा सत्यजितराजे महाराष्ट्रात 4 था

Spread the love

कळंब – मुंबई येथे बॉम्बे जिमखानाने आयोजित केलेल्या 48 व्या महाराष्ट्र स्टेट ओपन स्क्वॉश टुर्नामेंट 2025 मुंबई या स्पर्धेत 9 वर्ष वयोगटात कळंब येथील सत्यजीतराजे चेतन कात्रे याने महाराष्ट्रात 4 था क्रमांक पटकावला तसेच वेदांत शिंदे याने 11 वर्ष वयोगटात महाराष्ट्रात 5 वा, विवेक शिंदे याने 15 वर्ष वयोगटात 6 वा आणि वसुंधरा नांगरे हिने 17 वर्ष वयोगटात विजेतेपद पटकावला आहे तसेच मार्गदर्शक श्री. राजाभाऊ शिंदे, श्री. अभिनव सर, श्री. रवी नवले सर, श्री. करण सर या सर्व विजेत्यांचे आणि मार्गदर्शक गुरूंचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

  • Related Posts

    सिव्हिल इंजिनिअर्स संघटना – अध्यक्षपदी राहुल गवळी तर सचिव पदी प्रदीप रोंगे बिनविरोध

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज. असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड सिव्हिल इंजिनिअर्स धाराशिवच्या कार्यकारिणीची निवड प्रक्रिया बिनविरोध सर्वानुमते पार पडली. यामध्ये सर्व सदस्यांच्या एकमताने नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.…

    आपुलकी संस्थेकडून सन्मान ,,,

    Spread the love

    Spread the love        समाजाचं देणं हे अभिप्रेत वाक्य घेऊन देशाची सेवा आर्मी क्षेत्रा मधून उत्कृष्ट अशी कामगिरी करणारे ,आपुलकी संस्थेकडून सन्मान ,,, विश्व प्रशांत न्यूज प्रतिनिधी धाराशिव आर्मी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *