रस्ता सुरक्षा अभियान २०२६,धाराशिव येथे चालकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर
धाराशिव – : रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव येथे मे/अजमेरा रोटरी नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व वाहन चालकांसाठी तसेच विविध कामानिमित्त कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी…
अनुसूचित जाती-जमाती योजनांच्या आढाव्यासाठी आयोगाचे सदस्य अँड.गोरक्ष लोखंडे २० व २१ जानेवारी रोजी जिल्ह्यात
धाराशिव – राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य ॲड.गोरक्ष लोखंडे हे २० ते २१ जानेवारी २०२६ या दोन दिवसाच्या कालावधीसाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.या दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील विविध नगरपरिषदांमध्ये राबविण्यात येणाऱ्या योजनांचा…
माहिती आयोगात दाखल प्रकरणांचा गतीने निपटारा
छत्रपती संभाजीनगर खंडपीठाची उल्लेखनीय कामगिरी छत्रपती संभाजीनगर -: राज्य माहिती आयोगाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यात उल्लेखनीय यश मिळवले आहे. सन 2024 मध्ये खंडपीठाने 14 हजार 1 द्वितीय अपिले…
दुचाकींसाठी MH-25,BH नवी मालिका सुरु : आकर्षक क्रमांकांसाठी १६ ते १९ जानेवारीदरम्यान अर्ज स्वीकृतीउपप्रादेशिक परिवहन कार्यालय, यांची माहिती
धाराशिव – दुचाकी वाहनांसाठी सुरू होणाऱ्या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्यासाठी आगाऊ अर्ज स्वीकृती व लिलाव कार्यपद्धतीउपप्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव या कार्यालयामार्फत लवकरच दुचाकी वाहनांसाठी MH25BH ही नवीन नोंदणी…
जिल्ह्यात १५ ते २८ जानेवारीदरम्यान जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू
धाराशिव – महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.जिल्ह्यात विविध यात्रा,जत्रा,ऊर्स, महापुरुष व राष्ट्रीय पुरुष यांच्या जयंती,धार्मिक कार्यक्रम…
जिल्हाधिका-यांनी घेतला राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाचा सर्वंकष आढावा
Ø एचआयव्हीसह जगणाऱ्या व अतिजोखीम गटातील समुहाला शासकीय योजनांचा लाभ देण्याचे निर्देश चंद्रपूर, -: चंद्रपूर जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचा त्रैमासिक आढावा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात…
बालविवाहमुक्त भारतासाठी विद्यार्थ्यांनी संकल्प करावा. न्या.भाग्यश्री पाटील
धाराशिव येथे जनजागृती कार्यक्रमात कायदा,पर्यावरण व शिक्षणावर भर धाराशिव – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद व छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बालविवाह मुक्त भारत —…
एसपी अतुल कुलकर्णी यांनी घेतला जनता दरबार
सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय, यांच्याकडुन सामान्य नागरिकांचे तक्रारीचे समक्ष निराकरण करण्यासाठी भव्य जनता दरबार तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. श्री. अतुल वि.कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर…
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५ हजारांचे बक्षीस; नितीन गडकरी यांची घोषणा.
नवी दिल्ली – : रस्त्यावरील अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने मदत करणाऱ्यांना २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज…
वडिलांच्या मृत्यूनंतर मुलांच्या शिक्षणासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा पुढाकार
धाराशिव – : वडिलांच्या मृत्यूनंतर दोन अपत्यांच्या पुढील शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनलेल्या कुटुंबाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकारामुळे दिलासा मिळाला आहे.संबंधित कुटुंबास शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा विधी सेवा…


