जामीन मिळूनही पैशाअभावी तुरुंगात खितपत पडलेल्या 10 कैद्यांची सुटका

पुणे :- राज्यातील विविध कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. यातील अनेक कैदी हे गरिबीमुळे दंडाची किंवा जामिनाची रक्कम भरता येत नसल्याने कारागृहात अनेक वर्षापासून खितपत पडले आहेत. मात्र आता अशा…

स्वारगेट ST स्टँड: 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार

पुणे- फलटण येथे गावी जाणार्‍या महिलेला शिवशाही बसमध्ये जाण्यास सांगून तिच्यावर बसमध्येच बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना स्वारगेट बसस्थानकातील एका शिवशाही बसमध्ये बुधवारी पहाटे साडेपाच वाजता…

राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 संदर्भात शिवसेना स्टाईल आंदोलन यशस्वी महामार्गाच्या कामांना गती – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

उमरगा – 23 फेब्रुवारी 2025: वारंवार सुचना देऊनही सोलापूर-उमरगा राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 च्या कामाला विलंब होत असल्याने गतवर्षी टोल बंद आंदोलन करून काम सुरू करण्यास भाग पाडण्यात आले होते.…

झेडपी सदस्य ते दोनवेळा आमदार – कैलास (दादा) पाटील

धाराशिव तालुक्यातील सारोळा (बुद्रुक) गावच्या ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषद सदस्य ते आमदार अशी समाजकारण आणि राजकारणात दमदार एन्ट्री करणारे धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कैलास (दादा) पाटील यांचा आज वाढदिवस. यानिमित्ताने…

किर्ती किरण पूजार धाराशिवचे नवे जिल्हाधिकारी!

धाराशिवचे नूतन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांची नियुक्ती झाली असून पुजार यांनी यापूर्वी (भा. प्र. से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी या ठिकाणी कामकाज पाहिले आहे. धाराशिव – राज्य…

दहा मोटरसायकलसह आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

धाराशिव – जिल्ह्यातील विविध ठिकाणी चोरीच्या घटना घडत असताना, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत दहा मोटरसायकलसह एक आरोपी ताब्यात घेतला आहे. सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक संजय जाधव…

वडगाव एमआयडीसीमध्ये गुंतवणुकीसाठी उद्योजक उत्सुक

आपण केलेल्या आवाहनाला ९४ उद्योजकांनी दिला प्रतिसाद : आमदार राणाजगजितसिंह पाटील धाराशिव या जिल्हा मुख्यालयापासून अगदी जवळ असलेल्या सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव एमआयडीसीत ८० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे.…

शिवजयंती उत्सव निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

धाराशिव (प्रतिनिधी): भवानी चौक सांजा रोड सांजा चौक, १८ फेब्रुवारी २०२५ – श्री शिवजयंती उत्सवानिमित्त शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि भवानी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने अधिष्ठाता डॉ. गंगासागरे यांच्या मार्गदर्शनानुसार मोफत…