आग्र्यातील ऐतिहासिक किल्ल्यात यंदाही भव्य शिवजयंती उत्सव
आग्रा – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त यंदाही आग्र्याच्या ऐतिहासिक किल्ल्यात भव्य आणि दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. महाराजांनी औरंगजेबाच्या कैदेतून याच किल्ल्यातून सुटका मिळवली होती, त्यामुळे हे ठिकाण…
मदरसा आधुनिकीकरण योजना २२ फेब्रुवारी पर्यंत प्रस्ताव मागविले..
धाराशिव ( प्रतिनिधी ) – शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून राज्यातील मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येत आहे.या योजनेंतर्गत पात्र मदरसांची शासनास अनुदानासाठी शिफारस करण्यासाठी जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्या…
धाराशिव प्रशालेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
धाराशिव (प्रतिनिधी) – येथील धाराशिव जिल्हा स्वातंत्र्य सैनिक समिती संचलित धाराशिव प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ स्वयंशासन दिन साजरा करून दि.१७ फेब्रुवारी रोजी करण्यात आला.धाराशिव प्रशालेतील दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वयंशासन दिन…
पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते पत्रकारांचा विमा संरक्षण कार्डचे वितरण
व्हॉईस ऑफ मीडियाचा सलग तिसऱ्या वर्षी कार्यक्रम मंत्री करणार सोलापूर ते धाराशिव लाल परी बसणेच प्रवास ! धाराशिव (प्रतिनिधी) – राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे धाराशिव…
शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात संशोधन प्रकल्पास प्रारंभ ,विद्यार्थी शुभम लोंढे यांची संशोधन ‘स्पार्क’ संशोधन प्रकल्पासाठी निवड
धाराशिव – शहरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील बीएएमएसच्या चौथ्या वर्षातील विद्यार्थी शुभम अनसाजी लोंढे यांची दिल्ली येथील सीसीआरएएस या संस्थेंतर्गत स्टुडंटशीप प्रोग्राम फॉर आयुर्वेदा रिसर्च केन (स्पार्क) या संशोधन प्रकल्पासाठी निवड…
जूनी पेन्शन मिळणेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना माध्यमिक शिक्षक संघटनेचे निवेदन
धाराशिव – १ नोव्हेंबर २००५ पूर्वीचे जाहिरात प्रसिद्ध झालेल्या व त्यानंतर सेवेत रुजू झालेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना शासन निर्णयानुसार जुनी पेन्शन योजना तत्काळ लागू करण्यात यावी, या बाबतचे…
संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव येथे अभिवादन
धाराशिव – बंजारा समाजाचे आराध्य दैवत, थोर समाजसुधारक श्री. संत सेवालाल महाराज यांच्या २८६ व्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण…
तळमळीने काम करणारा सच्चा सहकारी हरपला ! माजी आमदार स्व.तुकाराम बिडकर यांच्या कुटुंबीयांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट
अकोला -: विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा मुर्तीजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार स्व. तुकाराम बिडकर हे विविध क्षेत्रांचे जाणकार व विकासासाठी कार्यशील नेतृत्व होते. त्यांच्या निधनाने मोठी हानी…
आई तुळजाभवानीच्या गर्भगृहासह मंदिर दुरुस्ती कार्यक्रम १५ दिवसात निश्चित होणार.
मंत्री शेलार यांच्या बैठकीत निर्णय : आमदार राणाजगजितसिंह पाटील तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिर जिर्णोद्धाराचे काम सध्या सुरू आहे. मंदिराच्या गाभार्यातील फरशी व मुलामा दिलेला भाग काढल्यानंतर…
तुळजापुरात विक्री करता येणारे एमडी ड्रग्स पकडले,स्थानिक गुन्हे शाखा व तामलवाडी पोलीसांची संयुक्त कारवाई
तुळजापूर – पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे तामलवाडी यांना अमली पदार्थ विक्री करणारे इसमां वर कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि…







