धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन
“हाथी,घोडे,तोफ,तलवारे,फौज तेरी सारी है पर जंजीरों में जकड़ा मेरा राजाआज भी सब पे भारी है” ‘ शंभू ‘ अपनी मौत का जश्न मना के चला गया,और हमे अपनी जिंदगी का…
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
“ज्यांचं मस्तक फक्त मातृभूमीसाठी झुकतं, त्यांना कुठंच मस्तक झुकवावं लागत नाही..” छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्ष, त्यांचे चरित्र प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
विकसित महाराष्ट्र साकारणारा, लोकाभिमुख अर्थसंकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, रोजगार, सामाजिक विकासाची पंचसुत्री मुंबई,दि.१०: विकसित भारतासोबतच, विकसित महाराष्ट्राचा संकल्प साकार करणारा, लोकाभिमुख असा हा अर्थसंकल्प आहे.या अर्थसंकल्पात शेती,उद्योग, पायाभूत सुविधांबरोबरच रोजगार आणि सामाजिक विकास अशी…
जागतिक महिला दिन हा दिवस महिलांच्या संघर्षाचा, त्यागाचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो.
धाराशिव – जागतिक महिला दिन हा दिवस महिलांच्या संघर्षाचा, त्यागाचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो. ग्रामीण बीट धाराशिव मार्फत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान व…
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयानंतर अनुष्का शर्माने विराटला दिला खास प्रेमळ आशिर्वाद
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा खास क्षण चर्चेचा विषय ठरला. विजयाच्या आनंदात अनुष्काने सर्वप्रथम विराटच्या डोक्यावर प्रेमळपणे हात फिरवला, त्यानंतर दोघे मनमोकळं हसले…
धाराशिव येथे १२ मार्च रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
धाराशिव – महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने बुधवार,दिनांक १२ मार्च २०२५ रोजी धाराशिव येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व…
पुण्यात काँग्रेसला मोठं खिंडार
पुण्यातील कसबा पेठचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. आज (सोमवारी) पत्रकार परिषद घेत रविंद्र धंगेकर यांनी याबाबतची माहिती दिली. रवींद्र धंगेकर आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत…
धाराशिव शहरातील त्या कत्तलखान्यांवर बुलडोझर फिरवून केले जमीनदोस्त
धाराशिव शहर पोलीस ठाणे व नगर पालिका प्रशासनाची जबरदस्त कामगिरी धाराशिव – धाराशिव शहरात करण्यात येत असलेली जनावरांची कत्तल वारंवार कारवाई करून देखील व सूचना तसेच कारवाई करून देखील थांबत…
भारताचा ऐतिहासिक विजय!
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. न्यूझीलंडने दिलेल्या 252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा (76) आणि श्रेयस अय्यर (48) यांनी…
जिल्हाधिकाऱ्यांनी केली धाराशिवच्या कचरा डेपोची पाहणी
पावसाळ्यापूर्वी कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे दिले निर्देश धाराशिव – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी आज ९ मार्च रोजी धाराशिव शहरातील कचरा संकलित करण्यात येणाऱ्या कचरा डेपोला भेट दिली.यावेळी त्यांच्यासोबत नगरपालिका प्रशासनाचे…








