माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शुक्रवारी (दि. 3 जानेवारी) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पत्र पाठवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. दिव्यांगांना अजूनही अनेक गोष्टी मिळत नसल्याच्या नाराजीमुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शुक्रवारी (दि. 3 जानेवारी) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पत्र पाठवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. दिव्यांगांना अजूनही अनेक गोष्टी मिळत नसल्याच्या…
तुळजापुरात राधाकृष्ण विखे पाटील यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
तुळजापूर: राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज तुळजापुरात पत्रकारांशी संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली. “जनतेने जनाधार दिला आहे घरी बसण्यासाठी. शरद पवार आणि सुप्रिया…
‘कुरनुर’मधून रब्बीच्या आवर्तनास प्रारंभनळदुर्ग परिसरातील दहा गावांना होणार लाभ
तुळजापूर – यंदा झालेल्या मुबलक पावसामुळे नळदुर्ग येथील कुरनुर प्रकल्प तुडुंब भरला आहे. या प्रकल्पातील पाण्यावर विसंबून असलेल्या दहा गावातील सुमारे साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आजपासून रब्बीच्या आवर्तनास…
रुपामाता समूहाचे प्रमुख ॲड. व्यंकटराव गुंड यांच्या हस्ते ताकविकी येथे आ.अभिमन्यू पवार यांचे स्वागत
धाराशिव: ताकविकी तालुका तुळजापूर येथे मा. देवेन्द्रजी फडणवीस मुख्यमंत्री व्हावे म्हणून औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यूजी पवार साहेबांची औसा ते तुळजापूर पायी नवसपूर्ती पदयात्राचे आगमन झाले असता भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य…
धाराशिव प्रशालेत सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बालिका दिन विविध उपक्रमांनी साजरा
धाराशिव दि.३ (प्रतिनिधी) – येथील धाराशिव प्रशालेत सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी दि.३ जानेवारी रोजी करण्यात आली. धाराशिव शहरातील धाराशिव प्रशालेत माता सावित्रीबाई…
१३ ते २२ जानेवारी दरम्यान हजरत ख्वाजा शमशोद्दीन उर्स
धाराशिव दि ०३ – हिंदू – मुस्लिम भाविकांच्या एकात्मतेचे प्रतिक असलेल्या धाराशिव येथील हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी रहे यांच्या ७२० उर्स १३ जानेवारीपासून सुरू होणार आहे.१३ ते २२ जानेवारी दरम्यान…
‘कृत्रिम बुद्धीमत्तेचा’ उपयोग करून मंत्रालयातील सुरक्षा भक्कम करावी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी घेतला मंत्रालय सुरक्षेचा आढावा मुंबई, दि.३ –: राज्याच्या काना- कोपऱ्यातून आपल्या कामाच्या पुर्ततेसाठी नागरीक मंत्रालयात येत असतात. त्यामुळे मंत्रालयामध्ये भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असते. परिणामी,…
इंडिया को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. धाराशिवधाराशिव येथील पतसंस्थेसाठी खालील पदासाठी नोकर भरती
1) शाखा अधिकारी – 12) कॅशियर/ क्लार्क – 23)मार्केटिंगअधिकारी-24) पिग्मी प्रतिनिधी -105) शिपाई / सेवक – 1सर्व पदासाठी बँक, पतसंस्था, निधी, फायनान्स, आदी वित्तीय संस्थांमध्ये कामाचा अनुभव आवश्यकसर्व पदासाठी कॉम्प्युटर…








