बेवारस वाहनांच्या मालकांना आवाहन

Spread the love

छत्रपती संभाजीनगर :- येथील सिटी चौक पोलीस स्टेशन येथे बेवारस म्हणून नोंद घेण्यात आलेले ६० दुचाकी व १ चार चाकी वाहन आहे. या वाहनांच्या मुळ मालकांनी या वाहनांवरील आपला मालकी हक्क प्रस्थापित करावा यासाठी पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. तरी सोबत जोडलेल्या वाहनांच्या क्रमांक व वर्णनानुसार मुळ मालकांनी सिटी चौक पोलिसांत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

वाहनाचा क्रमांक वाहनाचे वर्णन

  1. एमएच 26 एक्स 8781 बजाज कंपनीची पल्सर 135 सी.सी. काळया रंगाची
  2. एमएच 41 इ 691 होंडा युनिकाँन काळ्या रंगाची सिल्व्हर पट्टा
  3. एमएच 20 एक्यु 4831 हिरो होंडा पँशन प्ल्स काळ्या रंगाची निळा पट्टा
  4. एमएच 22 बी 2185 सुझुकी समुराई काळ्या रंगाची आँरेज पट्टा
  5. एमएच 04 सीसी8412 हिरो होंडा सीबीझेड सिल्वहर व ब्ल्यु रंगाची
  6. एमएच 21 एजी 3982 हिरो होंडा स्पेंल्डर काळ्या रंगाची निळा पट्टा
  7. एमएच 20 सीएल 8145 सुझुकी ॲक्सेस स्कुटी पांढऱ्या रंगाची
  8. एमएच 20 एएक्स 501 हिरो होंडा पँशन काळ्या रंगाची निळा पट्टा
  9. विना नंबरची हिरो होंडा करिझ्मा राखाडी रंगाची मॉडीफाय केलेली
  10. विना नंबरची हिरो होंडा सीबीझेड काळ्या रंगाची मॉडीफाय केलेली
  11. एमएच 20 सीक्यू 6803 बजाज कंपनीची डिस्कव्हर काळ्या रंगाची
  12. एमएच 20 बीएच 3542 होंडा कंपनीची ॲक्टीव्हा ग्रे रंगाची मोपेड
  13. एमएच 20 एइ 9762 हिरो होंडा कंपनीची स्पेंल्डर
  14. एमएच 20 डीएम होंडा कंपनीची ड्रिम युगा काळ्या रंगाची
  15. एमएच 20 एक्यु 5900 हिरो होंडा कंपनीची स्पेंल्डर काळ्या रंगाची
  16. एमएच 20 सीए 7541 हिरो होंडा कंपनीची स्पेंल्डर काळ्या रंगाची
  17. एमएच 20 बीएस 3733 बजाज कंपनीची डिस्कव्हर लाल रंगाची
  18. एमएच 20 झे 58 हिरो होंडा काळ्या रंगाची
  19. एमएच 23 आर 6248 बजाज कंपनीची एक्ससीओ 125 सीसी काळ्या रंगाची
  20. एमएच 23 एएच 0103 होंडा कंपनीची ॲक्टीव्हा पांढऱ्या रंगाची मोपेड
  21. एमएच 20 बीएच 4891 होंडा कंपनीची ॲक्टीव्हा काळ्या रंगाची मोपेड
  22. एमएच 20 एव्ही 6899 बजाज कंपनीची प्लॅटिना काळ्या रंगाची
  23. एमएच 20 एव्ही 6521 टीव्हीएस कंपनीची स्टार सिटी काळ्या रंगाची
    24.एमएच 20 एपी 6964 स्कुटी पेप भगव्या रंगाची मोपेड
  24. एमएच31 एव्ही 1522 टीव्हीएस कंपनीची हिरव्या रंगाची
  25. एमएच 16डब्‌ल्यु 5148 हिरो होंडा कंपनीची काळ्या रंगाची
  26. एमएच 20 पी 9272 हिरो कंपनीची काळ्या रंगाची
  27. एमएच 21 एड्ब्लयु 2106 होंडा कंपनीची ड्रिम युगा काळ्या रंगाची
  28. क्रमांक नाही होंडा कंपनीची ॲक्टीव्हा काळ्या रंगाची
  29. एमएच 20 एव्ही 8701 होंडा कंपनीची ॲक्टीव्हा काळ्या रंगाची मोपेड
  30. एमएच 08 टी 7469 हिरो होंडा कंपनीची स्पेंल्डर प्लस काळ्या रंगाची
  31. एमएच 19 बीइ 5672 बजात कंपनीची डिस्कव्हर काळ्या रंगाची
  32. एमएच 20 सीएफ 3968 हिरो कंपनीची सीबीझे काळ्या रंगाची
  33. एमएच02 बीड्ब्लयु 5310 बजाज कंपनीची प्लसर 220 सीसी काळ्या रंगाची
  34. एमएच 16एम 6786 हिरो होंडा स्पेंल्डर प्लस
  35. जीएच 05 एचजे 7493 होंडा कंपनीची शाईन काळ्या रंगाची
  36. एमएच20 सीडी 5782 बजाज कंपनीची डिस्कव्हर काळ्या रंगाची
  37. एमएच 20 सीके 6512 होंडा कंपनीची शाईन काळ्या रंगाची
  38. एमएच 20 बीव्ही 7036 हिरो होंडा कंपनीची पँशन प्रो काळ्या रंगाची
    40.एमएच 20 एएक्स 935 होंडा कंपनीची ॲक्टीव्हा काळ्या रंगाची मोपेड
  39. क्रमांक नाही हिरो कंपनीची एचएफ डिलक्स काळ्या रंगाची
  40. क्रमांक नाही होंडा कंपनीची सीबी शाईन काळ्या रंगाची
    43.एमएच20एझेड 5933 हिरो होंडा स्प्लेंडर
    44.एमएच 20 बीबी 8299 टिव्हीएस कंपनीची स्कुटी पेप गुलाबी रंगाची मोपेड
    45.एमएच 20 जीजी3989 हिरो कंपनीची डेस्टीनी 125 सीसी निळ्या रंगाची
  41. एमएच 20 बीएस 2514 हिरो होंडा कंपनीची पँशन प्लस निळ्या रंगाची
    47.एमएच 20 एक्यू 2749 हिरो होंडा काळ्या रंगाची
  42. एमएच 20 बीके 6749 हिरो होंडा कंपनीची पँशन प्रो लाल रंगाची
  43. एमएच 20 सीजी 3774 हिरो होंडा कंपनीची स्पेंल्डर प्लस काळया रंगाची
  44. एमएच 20 एई 8646 बजाज कंपनीची निळ्या रंगाची मोपेड
  45. एमएच 05 एआर 1364 बजाज कंपनीची डिस्कव्हर काळ्या रंगाची
    52.एमएच 20 डीएन 9327 हिरो कंपनीची एचएफ डिलक्स काळ्या रंगाची
  46. एमएच20 डीएन 1908 बजाज कंपनीची डिस्कव्हर काळ्या रंगाची
    54.-क्रमांक नाही बजाज कंपनीची डिस्कव्हर काळ्या रंगाची
    55.-क्रमांक नाही हिरो होंडा कंपनीची स्पेंल्डर प्लस काळ्या रंगाची
  47. एमएच 20 अेआर 7784 हिरो होंडा कंपनीची स्पेंल्डर प्लस काळ्या रंगाची
  48. सीजी 07 एलएस 8561 बजाज कंपनीची प्लसर काळ्या रंगाची
  49. एमएच 20 डीआर 5446 होंडा कंपनीची ॲक्टीव्हा 3जी पांढऱ्या रंगाची
  50. एमएच 20 एएफइ 9062 हिरो होंडा कंपनीची एचएफ डिलक्स काळ्या रंगाची
  51. एमएच 20 डीके 4075 हिरो कंपनीची पँशन प्रो काळ्या रंगाची
  52. एमएच 20 एपी 8363 FORD कंपनीची FORD festa काळ्या रंगाची कार.
  • Related Posts

    कामाचा माणुस – अजित पवार यांचे फोटो व्हिडिओ पाठवा, विशेष कार्य अधिकारी सुनील मुसळे

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज महाराष्ट्राच्या राजकारणात ‘कामाचा माणूस’ म्हणून ज्यांनी आपल्या कार्याचा अढळ ठसा उमटवला, असे आदरणीय अजितदादा पवार यांच्या जीवनातील अनमोल क्षण आपण छायाचित्रे आणि चित्रफितींच्या…

    शाळांना चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्याक दर्जाचे पत्र वितरित बाबत सखोल चौकशी करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे निर्देश

    Spread the love

    Spread the loveमुंबई : शाळांना चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेल्या प्रकरणांची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्री…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *